आदिवासी महिलांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, या तरुणाचा उपक्रम
आदिवासी (tribal women) भागातील गरोदर महिलांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा (Free ambulance service ) सुरु करण्यात आली आहे.
Jan 1, 2020, 03:57 PM ISTसर्पदंशातून शेकडो जीवांना आपल्या औषधाने वाचवणारी पद्मश्री लक्ष्मीकुट्टी
सर्पदंश काहीही न कळण्याच्या आता अगदी २ तासांच्या आत जीव घेणारं विष. भल्याभल्या वाट लावणारे काही विषारी साप आहेत.
Sep 13, 2018, 07:42 PM ISTVIDEO | मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली; व्हीडीओ व्हायरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 15, 2018, 04:45 PM ISTVIDEO | मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली; व्हीडीओ व्हायरल
एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Apr 15, 2018, 12:24 AM ISTलेडीज स्पेशल । चंद्रपूर । आदिवासी महिलांचा कबड्डी सामना
Zee 24 Taas, India's first 24-ahours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 03:44 PM IST...म्हणून 'या' आदिवासी महिलेने दागिने गहाण ठेवले!
मध्यप्रदेशातील देवास जिह्ल्यात एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे.
Nov 16, 2017, 05:20 PM ISTआदिवासीचे खच्चीकरण, या महिला सरपंचानी उठवला आवाज
आरक्षणामुळे आदिवासींना ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधीत्व करायला मिळते. परंतु तथाकथीत पुढारी आणि त्यांचे लांगूलचालन करणारे ग्रामसेवक यांच्याकडून अशा अशिक्षीत आदिवासी सरपंचांचे खच्चीकरण केले जाते. रायगड जिल्ह्यात रोहे तालुक्यातील पळस ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आदिवासी महिलेने याविरोधात आवाज उठविला आहे.
May 5, 2017, 11:34 PM ISTआदिवासी महिलांचे नग्न फोटो शेअर करण्यास बंदी
अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणसाला याचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदिवासी जमातीचा पोशाखाची युनायटेड नेशनमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना हवे तसे कपडे ते घालू शकता.
Mar 14, 2016, 01:37 PM IST