आदिवासी आश्रमशाळा

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

पालघर मधील जव्हार आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर अंघोळ करावी लागतेय. 

Dec 12, 2023, 09:48 PM IST

नाशिक । आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थीनींना विषबाधा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 02:06 PM IST

आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक

खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहे. 

Nov 5, 2016, 11:59 AM IST

खामगाव बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल

  खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. 

Nov 4, 2016, 10:11 PM IST

आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस

कुठलीही पूर्वसूचना न देता गडचिरोलीतल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातून, मुलामुलींना हाकलून लावल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. 

 

Jul 24, 2016, 07:49 AM IST

आदिवासी आश्रमशाळांचे भयाण वास्तव

आदिवासी आश्रमशाळांचे भयाण वास्तव 

Jun 20, 2016, 07:54 PM IST

आश्रमशाळांचं धक्कादायक वास्तव, ७९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या दहा वर्षांत तब्बल ७९३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. खुद्द आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीच ही माहिती दिलीये.

Dec 20, 2013, 10:37 PM IST