आदर्श बिल्डींग घोटाळा

आदर्श इमारतप्रकरणी उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया

आदर्श इमारतीमध्ये थोरामोठ्यांचे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे इमारत पाडली जाईल तेव्हाच खरं. आदर्श ही सर्वसामान्यांची इमारत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

Apr 30, 2016, 11:22 AM IST