6 लक्षणं आणि सवयी ज्या दर्शवतात तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता
जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे फार महत्त्वाचे आहे. ज्या लोकांमधे आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांचे जीवन फार कष्टाचे जाते. आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. लक्षणे जाणून घेऊन त्यात सुधारणा केत्या पाहिजेत.
Aug 25, 2024, 06:57 PM ISTअधिक आत्मविश्वास असलेल्या लोकांच्या 10 सवयी कोणत्या आहेत?
Habits Confident People:
Nov 27, 2023, 07:17 PM ISTतुमची स्वप्न आणि संकल्प मोठे आहेत, निराश होऊ नका- पंतप्रधान
पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
Sep 7, 2019, 08:42 AM ISTया टिप्सने वाढवा तुमचा आत्मविश्वास!
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे.
Mar 28, 2018, 10:46 AM ISTडॉ. सुभाष चंद्रा शो 25 नोव्हेंबर 2017
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 25, 2017, 03:26 PM ISTसुवर्णा कोकण : तरूणांमध्ये आत्मविश्वासाची कमी का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 06:01 PM ISTपवारांचा फाजील आत्मविश्वास आत्मघातकी ठरला?
पवारांचा फाजील आत्मविश्वास आत्मघातकी ठरला?
Nov 22, 2016, 10:44 PM ISTVIDEO : हा व्हिडिओ तुम्हीही धोनीच्या प्रेमात पडाल!
भारताचा कॅप्टन कूल धोनीच्या धैर्याचे, निर्धाराचे, शांततेचे आणि मुख्य म्हणजे करून दाखवण्याच्या जिद्दीचं नेहमीच कौतुक होत आलंय. पण, हे त्यानं सहजा-सहजी नक्कीच कमावलेलं नाही...
Apr 8, 2016, 03:46 PM ISTटीम इंडियाच्या जबरदस्त आत्मविश्वासामागे लपलेला चेहरा
वर्ल्डकप क्रिकेटमध्ये शिखर धवन शानदार खेळी करतोय, मात्र त्यांच्या यशाचं श्रेय हिसाकवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज मायकल होल्डिंगने केला आहे. मायकल होल्डिंग म्हणतात की, डावखुरा फलंदाज शिखर धवन हा भाग्यशाली आहे, कारण त्यांच्या आजूबाजूचे सदस्य समजदार आहेत, ते चांगल्या मेंटरची भूमिका पार पाडतात.
Feb 24, 2015, 09:35 PM ISTहितगुज विजयाचा आत्मविश्वास
Jul 17, 2014, 06:25 PM ISTकाँग्रेसचा जिंकण्याचा विश्वास कायम - सोनिया गांधी
आम्ही प्रादेशिक पक्षांच्या संपर्कात आहोत, आम्ही एक्झिट पोल्सची कोणतीही पर्वा करत नाही, आणि आमचा विजयाचा आत्मविश्वास अजुनही कायम असल्याचं, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
May 14, 2014, 09:39 PM ISTतुम्हीच स्वत:ला उंचीवर नेऊ शकता!
एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते.
Aug 1, 2013, 08:38 AM ISTओळखा दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी...
काम, क्रोध, लोभ, मोह, ईष्या या काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या आप्तेष्टांपासून दूर ठेवतात. हा स्वभाव दोष आहे. या गोष्टी काही वेळा औचित्यनं समोर येतात तर काहींचा स्वभावच या गोष्टींनी भरलेला असतो.
May 21, 2013, 08:03 AM IST