आगीचा भडका

अनावधानाने गॅसची पाईपलाईन कापल्याने आगीचा भडका

वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात येऊन आगीचा मोठा भडका उडाला.

Jan 24, 2020, 07:12 PM IST