आंतरराष्ट्रीय महिला दिन

Womens Day 2024 : जागतिक महिला दिनानिमित्त भाषणं करायचंय, 2 नमुन्यांचा करा विचार

Womens Day Speech in Marathi : 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' जगभरात 8 मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे. असं असताना अनेकदा आपल्याला 'महिला दिन' या विषयावर भाषण द्यावे लागते. अशावेळी दोन नमुन्यांचा नक्की विचार करा. 

 

Mar 7, 2024, 04:48 PM IST

जागतिक महिला दिन : Google आणि Facebook चा खास लोगो पाहून व्हाल एकदम खूश

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. (International Women's Day) या दिनाच्या विशेष प्रसंगी टेक दिग्गज कंपनी गूगल (Google) आणि फेसबूकने (Facebook) महिलांना समर्पित केले आहे. 

Mar 8, 2021, 10:25 AM IST

महिला संभाळणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व, Women's Dayची खास तयारी

शेतकरी आंदोलन (Farmer's Protest) सुरु आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women's Day) सोमवारी दिल्ली, सिंघु, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मंचावर केवळ महिलाच (Women) दिसणार आहे.  

Mar 8, 2021, 06:51 AM IST

कोकण रेल्वेची आणखी एक महिला सारथी, 'कोकण कन्या' प्रिया तेटगुरे

कोकण रेल्वेची महिला सारथी म्हणून प्रिया तेटगुरे यांची नेमणूक झाली आहे.

Mar 7, 2020, 12:25 PM IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनी एअर इंडियाचं खास सेलिब्रेशन

 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून एअर इंडियाने नवी घोषणा केली आहे.

Mar 6, 2018, 09:28 PM IST

महिला दिन : एका आदर्श कुटुंबाची कहाणी

आज ८ मार्च... जगभरात महिला दिन साजरा होत असताना, ही आहे एका आदर्श कुटुंबाची कहाणी. एक सहा वर्षांची लहानगी मुलगी, तिची आई आणि आज्जीच्या अनोख्या ऋणानुबंधाची कहाणी....आज सगळीकडेच महिला दिन साजरा केला जातोय. महिलांना शुभेच्छा दिल्या जातायत. पण आजही महिलांविषयी सामाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आजच्या मुलींची समाजाकडून काय अपेक्षा आहे.

Mar 8, 2014, 01:21 PM IST