अॅपलकडून iPhone युजर्सना सावधगिरीचा इशारा; तुम्हालाही 'हे' नोटिफिकेशन आलंय?
apple iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? तुम्हालाही असं कोणतं नोटीफिकेशन आलं असेल तर आताच सावध व्हा. पाहा सविस्तर आणि तुम्हाला सतर्क करणारी बातमी
Apr 12, 2024, 08:32 AM IST
Apple iPhone महागला ! या प्रोडक्ससाठी मोजावे लागणार अधिक पैसे
घड्याळ्यांपासून, टॅबलेट, लॅपटॉप आणि मोबाईलपर्यंत अॅपलची अनेक प्रोडक्स लोकं केवळ त्याच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूवर विश्वास ठेवून विकत घेतात. अनेकांना 'अॅपल' प्रोडक्सचे वेड आहे. पण भविष्यात तुम्ही 'अॅपल'चे प्रोडक्ट विकत घेणार असाल तर तुमचा खिसा अधिक मोकळा होऊ शकतो. कारण अॅपलने त्यांच्या प्रोडक्सच्या किंमती वाढवल्या आहेत.
Feb 5, 2018, 06:06 PM IST'कॅम्पस प्लेसमेंंट'साठी पहिल्यांंदाच अॅपल येणार भारतात
हैदराबाद - इंजिनिअरींग कॉलेजची निवड करताना अनेक विद्यार्थी प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपन्या तेथे येतात? या एका महत्त्वाच्या निकषावरूनही कॉलेजची निवड करतात. यापूर्वी भारतामध्ये 'गूगल', ' मायक्रोसॉफ्ट' अशा जगातील अग्रगण्य कंपन्या भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी आल्या आहेत. लवकरच 'अॅपल' भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी भारतामध्ये येणार आहेत.
Nov 6, 2017, 09:56 AM IST'बर्गर इमोजी'च्या चर्चेवर सुंदर पिचाईंचं खास ट्विट
बर्गरच्या इमोजीमध्ये चीझचा स्लाईस पॅटीसच्या वर ठेवावा की खाली हा गहन प्रश्न अनेकांना पडलाय.
Oct 30, 2017, 02:57 PM ISTअबब ! आयफोन X च्या दुरूस्तीचा खर्च पहा किती ..
अॅपलच्या आयफोन १० चं दमदार लॉन्चिंग झालं.
Oct 29, 2017, 05:16 PM ISTजगभरातील व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्समध्ये 'अॅपल' अव्वल स्थानी
जगभरातील मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्सना पाहून एक इंटर ब्रॅन्ड रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये सलग पाचव्या वर्षी अॅपल कंपनीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
Sep 28, 2017, 04:10 PM ISTआयफोन X चं आज होणार लॉन्चिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 07:16 PM ISTया ५ कारणांसाठी आयफोनपेक्षा अॅन्ड्रॉईड फोनचं अधिक फायदेशीर
अॅपलचा आयफोन आपल्याकडेही असावा असे प्रत्येकाला वाटते.
Sep 12, 2017, 03:20 PM ISTगूगल आणि अॅपलला ३०० हून अधिक अॅप्स हटवण्याचे आदेश !
ऑस्ट्रेलाई सिक्युरिटी एन्ड इन्वेसमेंट कमिशन च्या हस्तक्षेपानंतर गूगल आणि अॅप्पलने ३०० हून अधिक अॅप्स बंद केले आहेत.
Aug 16, 2017, 06:19 PM ISTमोबाईल, वॉचनंतर आता अॅपलचा टीव्ही
‘हे सिरी, गिव्ह अस अ हिंट’ या अॅपलच्या वाक्याची उत्सुकता काल संपली. अॅपलने आपले दोन मोबाईल लॉन्च केलेत. तसेच त्यापुढे जाऊन नविन पिढीसाठी आमचे टीव्ही संच असतील असे अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी म्हटलेय. अॅपलने मोबाईलबरोबर आपला टीव्ही आणलाय.
Sep 10, 2015, 12:43 PM IST