अॅम्बी व्हॅली

...तर अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार

सहारा समूहाचे मालक सुब्रत रॉय यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय.

Jul 5, 2017, 10:56 PM IST

अॅम्बी व्हॅली बे'सहारा', लिलावाचे कोर्टाचे आदेश

गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी न दिल्याप्रकरणी सहारा समुहाला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.

Apr 17, 2017, 03:50 PM IST

अॅम्बी व्हॅली ऑफिसला ठोकलेलं सील काढले

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातल्या अॅम्बी व्हॅलीच्या ऑफिसला ठोकलेलं सील काढण्यात  आले आहे.  

Mar 2, 2016, 11:07 AM IST

अॅम्बी व्हॅलीच्या ऑफिसचं सील उघडलं

अॅम्बी व्हॅलीच्या ऑफिसचं सील उघडलं

Mar 1, 2016, 06:32 PM IST

अॅम्बी व्हॅलीला दणका, ऑफीससह गेट सील

पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील सहाराच्या अॅम्बी व्हॅलीच्या कार्यालयाला आणि मुख्य दरवाज्याला मुळशी तहसीलदार कार्यालयाने सील ठोकले.

Mar 1, 2016, 01:50 PM IST