असूस झेनफोन ३

२३ मेगापिक्सेल, ४ जीबी रॅम असलेला असूसचा झेनफोन ३

असूसने नुकताच झेनफोन ३ सीरीजच्या स्मार्टफोनचा टीझर लाँच केला होता. हा स्मार्टफोन ३० मेला लाँच केला जाणार आहे. मात्र लाँचआधी झेनफोन ३चे फीचर्स लीक झालेत. 

May 22, 2016, 11:43 AM IST