प्रसुतीनंतर अल्पवयीन मुलीवरील बलात्कार उघड
कल्याण पश्चिमेला अल्पवयीन मुलीवर काही महिन्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. या 17 वर्षीय पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीने शुक्रवारी रात्री एका लहान मुलाला जन्म दिला आहे.
Aug 22, 2016, 05:12 PM ISTरत्नागिरीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
रत्नागिरी तालुक्यात एक धक्कादायक आणि चिड आणणारी घटना घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या पिडीत मुलीला मित्राच्या घरी नेऊन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांनी वाईट कृत्य केलं.
Jan 9, 2014, 05:14 PM IST