अर्थसंकल्प 2018

Apple iPhone महागला ! या प्रोडक्ससाठी मोजावे लागणार अधिक पैसे

घड्याळ्यांपासून, टॅबलेट, लॅपटॉप आणि मोबाईलपर्यंत अ‍ॅपलची अनेक प्रोडक्स लोकं केवळ त्याच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूवर विश्वास ठेवून विकत घेतात. अनेकांना 'अ‍ॅपल' प्रोडक्सचे वेड आहे. पण भविष्यात तुम्ही 'अ‍ॅपल'चे प्रोडक्ट विकत घेणार असाल तर तुमचा खिसा अधिक मोकळा होऊ शकतो. कारण अ‍ॅपलने त्यांच्या प्रोडक्सच्या किंमती वाढवल्या आहेत.   

Feb 5, 2018, 06:06 PM IST

अर्थसंकल्पानंतर पुणेकर नाराज ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 2, 2018, 08:32 PM IST

ग्रामीण भागात वीज नसल्यास आज कसा ऐकाल अर्थसंकल्प 2018 ?

आज अर्थमंत्री आणि मोदी सरकार लोकसभेमध्ये 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सामान्य नागरिक, तरुण मंडळी, नोकरदार, शेतकरी आणि उद्योजक अशा सार्‍यांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न

Feb 1, 2018, 10:32 AM IST

श्रीमंत देशांंच्या यादीमध्ये भारत सहाव्या स्थानी !

यंदाचा आर्थिक संकल्प जाहीर होण्याआधी एक खास बातमी आहे.

Jan 31, 2018, 07:56 AM IST

उद्यापासून संसदेचं बजेट सत्र, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी ससंदेच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

Jan 28, 2018, 08:30 AM IST