ग्रामीण भागात वीज नसल्यास आज कसा ऐकाल अर्थसंकल्प 2018 ?

आज अर्थमंत्री आणि मोदी सरकार लोकसभेमध्ये 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सामान्य नागरिक, तरुण मंडळी, नोकरदार, शेतकरी आणि उद्योजक अशा सार्‍यांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Feb 1, 2018, 10:32 AM IST
ग्रामीण भागात वीज नसल्यास  आज  कसा ऐकाल अर्थसंकल्प 2018 ?  title=

मुंबई : आज अर्थमंत्री आणि मोदी सरकार लोकसभेमध्ये 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सामान्य नागरिक, तरुण मंडळी, नोकरदार, शेतकरी आणि उद्योजक अशा सार्‍यांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न

कुठे पहाल अर्थसंकल्प ? 

आज मांडला जाणारा अर्थसंकल्प टेलिव्हिजनवर विविध चॅनेल्सवर पहता येणार आहे. सोबतच आजकाल सोशल मीडियचा प्रकर्षाने वापरला जात असल्याने त्यावरही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अर्थसंकल्प पाहता आणि ऐकता येणार आहे.   

इंटरनेट नसल्यास तसेच ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे इलेक्ट्रिसिटी नसल्यास रेडिओवरदेखील अर्थसंकल्प ऐकण्याची संधी मिळणार आहे. 'बजेट भाषण' आणि 'लाल सूटकेस' यांंचा आहे 158 वर्ष जुना संबंध

कुठे ऐकाल अर्थसंकल्प 2018 

ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR च्या चॅनेलवरही 10.55 मिनिटांपासून बजेट भाषण लाईव्ह ऐकायला मिळणार आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून अरूण जेटली लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडायला सुरूवात करणार आहेत. अर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!

मोबाईलवर कुठे ऐकाल ऑनलाईन बजेट भाषण  

1. http://allindiaradio.gov.in/Default.aspx

2. radio.garden/live/

3. http://www.onlineradios.in/