दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य
देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय.
Dec 29, 2015, 05:22 PM ISTदीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...
कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 11:03 PM ISTमुंबई : डॉ.आंबेडकर यांच्या लंडनच्या घराविषयी अर्थमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 10:14 AM IST10 वर्षातील रेट कॉन्ट्रॅक्टसची चौकशी होणार - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 10:04 PM IST10 वर्षातील सर्व रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी होणार - मुनगंटीवार
पंकजा मुंडेंचं चिक्की प्रकरण गाजत असताना सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. गेल्या दहा वर्षातल्या रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.
Jul 7, 2015, 07:42 PM ISTआम्ही आरोपांचे खंडन करतो : मुनगंटीवार, तावडे, पाटील
आम्ही राज्य सरकार म्हणून आम्ही आरोपांचे खंडन करत आहे, सरकारच्या विरोधात आरोपांची शृंखला सुरु केली गेली आहे. जाणीवपूर्वक राईचा पर्वत केला जात आहे, असे सांगत प्रसार माध्यमे पण अशा बातम्या लावत उगाचच दोन - तीन दिवस वाया घालवत आहेत, असे खापर मीडियावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोडले.
Jun 30, 2015, 01:33 PM ISTराज्यावर तीन लाख कोटींचं कर्ज- अर्थमंत्री
May 22, 2015, 09:30 PM ISTलोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली
लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली
May 22, 2015, 02:27 PM ISTलोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी, मोदी सरकार देशात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यात प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय.
May 22, 2015, 12:19 PM ISTएमपीच्या अर्थमंत्र्यांना रेल्वे प्रवासादरम्यान लुटलं
रेल्वे प्रवासादरम्यान मध्यप्रदेशच्या अर्थमंत्र्यांसह त्यांच्या पत्नीला लुटलंय. ही धक्कादायक घटना मथुरेमधील कोसीकलनजवळ रेल्वेप्रवासादरम्यान घडली. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया हे कुटुंबासह जबलपूरपासून दिल्लीला जाणाऱ्या निझामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवास करत होते.
Mar 19, 2015, 09:28 PM ISTअर्थमंत्र्यांनी सपत्नीक घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 01:59 PM ISTअनकट : अरुण जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प 2015-16
अरुण जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प 2015-16
Feb 28, 2015, 04:50 PM ISTबजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!
आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.
Feb 20, 2015, 02:54 PM ISTअर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:52 PM ISTअर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 05:21 PM IST