Income Tax मध्ये दिलासा नाही, ४० हजार डिडक्शन घेऊन २९० रुपये फायदा
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 05:44 PM ISTमोदी सरकारच्या बजेटवर बॉलिवूडची रिअॅक्शन
अरूण जेटलीने येत्या आर्थिक वर्षाचं बजेट गुरूवारी सादर केलं.
Feb 1, 2018, 04:02 PM ISTIncome Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 02:31 PM ISTनोकरदारांचा असा वाचणार टॅक्स... जाणून घ्या कसा होणार फायदा...
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 01:26 PM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलींनी बजेटमध्ये केली ही तरतूद तर कोट्यवधी रुपये होणार स्वाहा!
आज शेअरबाजारात विकली एक्सपायरी दिवस आणि देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदरपासूनच दबाव बनला आहे. अशात बाजाराला अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा नाही आहेत. बाजार एका गोष्टीने घाबरलेला आहे. ही गोष्ट अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितली तर शेअर बाजार तोंडावर पडणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वाहा होार आहेत.
Feb 1, 2018, 10:47 AM IST#अर्थसंकल्प2018 : अर्थ राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिले संकेत असा असेल २०१८ चा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
Feb 1, 2018, 10:05 AM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलीच्या पोतडीतून कोणाला काय काय मिळणार?
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2018, 09:41 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : रेल्वे भाडेवाढीची शक्यता कमी, सुविधांवर असेल जोर!
२०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकार द्वारे सादर होत असलेल्या अंतिम बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
Feb 1, 2018, 08:57 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!
अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आज सादर करणार आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटला खूप महत्व प्राप्त झालं आहे.
Feb 1, 2018, 08:13 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१८ | तज्ज्ञांकडून सर्वसामान्यांसाठी खास विश्लेषन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 11:47 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१८ | जेटलींच्या पेठाऱ्यात दडलंय काय?
Jan 31, 2018, 11:45 PM ISTबजेट २०१८ : इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून ३ लाख करावी - एसबीआय
देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2018, 12:41 PM IST४९ वस्तुंवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर
जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत तब्बल ४९ वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय.
Jan 18, 2018, 10:31 PM ISTनवी दिल्ली | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 03:17 PM ISTजेटलींच्या नावाची स्पेलिंग चुकल्याने राहुल गांधीविरोधात नोटीस
केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या नावाचे स्पेलिंग चुकिचे लिहिल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान नोटीस जारी करण्यात आली आहे.
Jan 6, 2018, 03:13 PM IST