अरुणाचल प्रदेश

राष्ट्रपतींच्या अरुणाचल भेटीने चवताळले चीन, केला विरोध...

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरूणाचल भेटीला चीनने विरोध केला आहे.  द्विपक्षीय संबंधात 'निर्णायक' क्षण आला असताना भारताने असे पाऊल उचलून सीमा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनण्यापासून वाचले पाहिजे, असा फुकटचा सल्लाही चीनने दिला आहे. 

Nov 20, 2017, 10:55 PM IST

अरूणाचल प्रदेशामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

भारत -चीन सीमेवर आज (शनिवारी ) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.  सकाळी सुमारे ४.०४ मिनिटांनी भूकंप  झाला.  या भूकंपाची तीव्रता सुमारे ६.४ रिक्टर स्केल इतकी होती.  

Nov 18, 2017, 08:33 AM IST

अरूणाचल प्रदेशात तैनात जवानाचे कुटुंबिय 27 दिवसांपासून बेपत्ता

अरुणाचल सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यातील जवान अनिल गोंडगे यांनी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Oct 17, 2017, 10:25 PM IST

देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत असताना अरुणाचल प्रदेशाला संपूर्ण भारताशी जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा सुरू झाला आहे.

May 26, 2017, 03:11 PM IST

दलाई लामा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर, चीनचा तिळपापड

चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करुन घेतला नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला सुनावलं आहे. सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे तिळपापड झालेल्या चीननं बिजिंगमध्ये भारतविरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली आहे.

Apr 5, 2017, 10:12 PM IST

अरुणाचल प्रदेशमध्ये उलथा पालथ, भाजपनं केली सत्ता स्थापन

देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष उत्तरप्रदेशकडे लागलं असताना अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र मोठी उलथा पालथ झाली आहे. सत्ताधारी पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल मधून निलंबित करण्यात आलेले मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह 33 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Jan 1, 2017, 04:42 PM IST

अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय उलथापालथ

अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय उलथापालथ

Dec 30, 2016, 06:36 PM IST

अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता, मुख्यमंत्री पेमा खांडूंची पक्षातून हकालपट्टी

 अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता अद्यापही कायमच आहे.. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर त्यांच्याच पक्षानं कारवाई करत पीपल्स पक्षातून त्यांची हकालपट्टी केलीये.. खांडूंसह उपमुख्यमंत्री चौना मे आणि अन्य पाच आमदारांना  पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय.

Dec 30, 2016, 07:22 AM IST

अरुणाचल प्रदेशमध्ये जीएसटीला मंजुरी

वस्तू आणि सेवा कर म्हणजेच (जीएसटी) विधेयकाला अरुणाचल प्रदेश या राज्यात मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री चोवना मेन यांनी जीएसटीबाबतचा ठराव आज विधानसभेत मांडला. याला आवाजी मतदानाने बिनविरोध मंजुरी देण्यात आली. 

Sep 18, 2016, 08:26 PM IST

अरुणाचलमध्ये ब्रम्होस मिसाईल लावल्यानं घाबरलं चीन

भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये लावलेल्या ब्रम्होस मिसाईलमुळे चीन घाबरलं आहे.

Aug 22, 2016, 09:27 PM IST

माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा संशयास्पद मृत्यू

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. कलिखो यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कलिखो हे काँग्रेसमधून बंडखोरी करुन मुख्यमंत्री बनले होते. फेब्रुवारी ते जुलै ते मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

Aug 9, 2016, 11:59 AM IST

अरुणाचल प्रदेशची राष्ट्रपती राजवट रद्द, मोदी सरकारला दणका

सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.

Jul 13, 2016, 12:04 PM IST

अरुणाचल प्रदेशात दरड कोसळून १६ मजूर ठार

अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात दरड कोसळून १६ मजूर ठार झालेत. तवांगपासून जवळ असलेल्या फामला गावात आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Apr 22, 2016, 02:57 PM IST

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कालिखो पूल

काँग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पूल यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कालिखो पूल हे अरुणाचल प्रदेशचे ९ वे मुख्यमंत्री ठरले. 

Feb 20, 2016, 11:18 PM IST