अरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक
Mar 16, 2017, 04:23 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन
देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.
Mar 15, 2017, 02:42 PM ISTव्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
व्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
Jan 2, 2017, 11:34 PM ISTजिच्या हाती बँकींगची दोरी... नोटाबंदीच्या काळात 'ती'ची कसोटी!
गेल्या दहा बारा दिवसांपासून देशात फक्त एकच चर्चा आहे... ती म्हणजे नोटबंदीची... सामान्य माणसासाठी ही नोटबंदी कठीण होतीच... पण त्याहीपेक्षा नोटबंदीनंतर मोठं आव्हान होतं बँकांसमोर..... पण बँकांनी या परिस्थितीचा योग्य सामना केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय... या सगळ्या काळात भारतामधल्या तीन मोठ्या बँकांची धुरा समर्थपणे हाताळली तीन महिलांनी..... भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या या महिलांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Nov 21, 2016, 08:48 PM ISTबँकांत जमेलल्या पैशांमुळे व्याज दर कमी होणार?
हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यामुळं नागरिकांनी जुन्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बँकांमध्ये जमा झाले आहेत. त्यामुळं कर्जावरील व्याज दर कमी केली जाण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2016, 02:49 PM ISTअकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
अकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
Nov 10, 2016, 02:53 PM IST...या आहेत ‘एसबीआय’च्या पहिल्या महिला अध्यक्ष!
अरुंधती भट्टाचार्य यांनी सोमवारी भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची कारभाराची सूत्रं हाती घेतलीत. त्यामुळे, अरुंधती या देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या म्हणजेच ‘स्टेट बँके’च्या पहिल्याच महिला अध्यक्ष ठरल्यात.
Oct 8, 2013, 10:54 AM IST