अरविंद केजरीवाल

Gujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं

Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे. 

Dec 8, 2022, 12:38 PM IST

Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!

Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले. 

Dec 8, 2022, 12:37 PM IST

Assembly Election Results : सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?

Counting of postal ballots : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतमोजणीसाठी निवडणूकीचा  (Gujarat and Himachal Pradesh Assembly Election Results) आज निकाल जाहिर होणार आहे.

Dec 8, 2022, 10:30 AM IST

Election Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर

Petrol and Diesel Price Today in India:  आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

Dec 8, 2022, 09:28 AM IST

Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत 'आप'चा झाडू जोरात, भाजपचे 'कमळ' कोमजले

MCD Election 2022 Result : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महापालिकेतील (Delhi MCD Election) भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. 

Dec 7, 2022, 03:06 PM IST

MCD Election Result: AAP चे तृतीयपंथी उमेदवार बॉबी किन्नर विजयी, भाजपला दे धक्का

MCD Election 2022  AAP Transgender Candidate Bobby Kinnar Win : दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे.  

Dec 7, 2022, 12:20 PM IST

नोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी

अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं.

Oct 26, 2022, 12:21 PM IST

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 'आप'ची एंट्री, ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवार विजयी

 लातूर (Latur) या जिल्ह्यात काँग्रेसचे (Congress) वर्चस्व आहे.  या ठिकाणी आम आदमी ( Aam Aadmi Party) पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे. 

Jan 19, 2021, 08:02 AM IST

दिल्ली विधानसभेत हंगामा, अरविंद केजरीवाल यांनी फाडली कृषी कायद्याची प्रत

 दिल्ली विधानसभेत कृषी कायद्याबाबत (Farm Laws) जोरदार गदारोळ झाला.  

Dec 17, 2020, 09:31 PM IST

हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने

हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली. 

Oct 3, 2020, 07:01 AM IST

दिल्लीत डिझेल झाले स्वस्त, केजरीवाल सरकारने डिझेलवरील व्हॅट केला कमी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे.  

Jul 30, 2020, 01:37 PM IST

दिल्लीतही पुन्हा लॉकडाऊन करणार?

मुख्यमंत्री केजरीवाल यांची अमित शाह यांच्याशी चर्चा

Jun 11, 2020, 04:43 PM IST

कोरोनामुळे दिल्लीतील परिस्थिती गंभीर; सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक

दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. 

Jun 9, 2020, 10:08 PM IST

आनंदाची बातमी: अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. 

Jun 9, 2020, 06:44 PM IST

'दिल्ली सरकारच्या निर्णयात ढवळाढवळ करण्यासाठी भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणला'

भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणून त्यांना दिल्ली सरकारचा निर्णय बदलायला लावला. 

Jun 8, 2020, 10:23 PM IST