अरविंद केजरीवाल

विकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे - अरविंद केजरीवाल

दिल्लीच्या विकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे.

May 1, 2019, 09:39 PM IST

'जैश'च्या निशाण्यावर केजरीवाल, सीएम योगी आणि मोहन भागवत

देशभरात निवडणुकीचे वारे घोंघावत असताना यावर दहशतवादाचे सावट असल्याचेही समोर येत आहे. 

Apr 25, 2019, 09:30 AM IST

केजरीवाल यांच्या मंकी कॅपवर ट्विंकलचं ट्विट; फोटो व्हायरल

ट्विकलने केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Apr 20, 2019, 04:22 PM IST

..तर आम आदमी पार्टी बनवावीच लागली नसती- केजरीवाल

मंगळवारी उत्तर पश्चिम मतदार संघात जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

Mar 27, 2019, 01:46 PM IST

‘तुमची मुले चौकीदार व्हावीत, असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा’

तुम्हाला तुमची मुले चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

Mar 20, 2019, 05:40 PM IST
No Alliance With AAP,Says Congress After Rahul Gandhi Meets Leaders PT2M14S

नवी दिल्ली । दिल्लीत काँग्रेस - आपची 'हात'मिळवणी रद्द, केजरीवाल यांचा हल्लाबोल

दिल्लीत काँग्रेस - आपची 'हात'मिळवणी रद्द झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ही छुपी भाजपला मदत असल्याचे ते म्हणालेत.

Mar 6, 2019, 12:10 AM IST

LG vs AAP: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अन्यायकारक : अरविंद केजरीवाल

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली नाराजी व्यक्त करताना न्यायालयाचा निकाल हा जतनेसाठी अन्यायकारक आहे, असे म्हटले.  

Feb 14, 2019, 06:17 PM IST
New Delhi All Opposition Leaders Meet At Sharad Pawar Home PT25S

नवी दिल्ली । शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह केजरीवाल, ममता, चंद्राबाबू नायडू उपस्थित

नवी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित

Feb 13, 2019, 11:40 PM IST

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दिल्लीत लागू होणार स्वामीनाथन आयोग

शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी.  

Feb 6, 2019, 07:09 PM IST

स्वत:च्या मुलांवर प्रेम असेल, तर मोदींना नव्हे 'आप'ला मतं द्या- अरविंद केजरीवाल

ते पुन्हा शाळांची बांधणी होण्याची कामं थांबवतील 

Jan 29, 2019, 07:35 AM IST

कोलकाता येथे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा विरोधकांचा निर्धार

देशातल्या भाजपाविरोधकांचा संयुक्त भारत मेळावा कोलकात्यात पार पडला. या मेळाव्यात विरोधकांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला.  

Jan 19, 2019, 04:53 PM IST

मुख्यमंत्र्यांवर लाल मिरचीपूड फेकून हल्ला, चष्माही तोडला

मुख्यमंत्र्यांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय

Nov 20, 2018, 04:25 PM IST

गौतम गंभीरचा अरविंद केजरीवालांवर निशाणा

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Nov 1, 2018, 11:13 PM IST

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.

Sep 28, 2018, 09:21 PM IST

नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात विरोधकांची एकजूट

बिहारमधील मुजफ्फरपूरच्या आश्रयगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटायला सुरुवात झालेत. तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात जंतरमंतरवर शनिवारी विरोधकांची एकजूट दिसली. 

Aug 4, 2018, 11:23 PM IST