अमृता फडणवीस भगतसिंह कोश्यारी मराठी बातम्या

मराठी बोलण्याच्या ओघात ते बोलून जातात, अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांची पाठराखण!

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Nov 25, 2022, 03:22 PM IST