अमित शाह

अमित शहा-मोहन भागवतांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेणार आहेत.

May 29, 2017, 12:26 PM IST

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही - अमित शाह

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी फेटाळली आहे. तसं झालंच तर या निवडणुकांना सामोरं जाण्याची भाजपची तयारी आहे, या निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

May 29, 2017, 08:25 AM IST

२०१९ मध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल - अमित शाह

२०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांत २०१४ पेक्षाही जास्त जागा भाजप जिंकेल असा विश्वास, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय. 

May 26, 2017, 11:07 PM IST

मोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण

देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

May 6, 2017, 02:16 PM IST

अमित शाह भेटीचे खंडन, अहमदाबादमध्ये लपून छपून गेलेलो नाही - राणे

नारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा व्यक्तिगत कामानिमित्त होता. आम्ही भाजप अध्यक्षांना भेटलेलो नाही, असे खंडन करत आम्ही लपून छपून गेलेलो नाही - आमदार नितेश राणे  

Apr 13, 2017, 10:08 AM IST

अमित शाह आणि नारायण राणे यांची अहमदाबादमध्ये भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची येथे भेट झाली. त्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, ही भेट वेगळ्या कारणाने होती, असे राणेंच्या सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे.

Apr 13, 2017, 09:14 AM IST

अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीत राणेंच्या प्रवेशाची चर्चा?

 अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये घेतली भेट घेतली.  राणे यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Apr 13, 2017, 08:02 AM IST

अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन, NDA बैठकीचे दिले निमंत्रण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून NDA बैठकीचे निमंत्रण दिले आहे. गुरुवारी शाह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता.

Apr 7, 2017, 11:21 AM IST

देशात मोदी सर्वात लोकप्रिय, जातीय-परिवारवादाचा अंत : अमित शाह

देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. याबद्दल प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकांचे अभिनंदन केले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामांचा आहे. देशात स्वातंत्र्यानंतर मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. जातीयवाद आणि परिवारवादाचा अंत या निवडणुकीतून दिसून आल्याचे ते म्हणालेत.

Mar 11, 2017, 04:14 PM IST

उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

Mar 8, 2017, 08:58 AM IST