अभिनंदन वर्धमान

Pakistanचं शेपूट वाकडंच! अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं... सांगितली किंमत

पाकिस्तान प्रीमिअर लीगच्या एक सामन्यात स्टेडिअममधल्या स्क्रिनवर अभिनंदन (Abhinandan Varthman)  यांचा चहा पितानाचा फोटो झळकावत पाकने खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने अभिनंदन यांच्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं आहे. 

May 10, 2023, 10:54 PM IST

Pakistan ने पुन्हा दाखवली लायकी, अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केलं जारी... अशी सांगितली किंमत

याआधी पाकिस्तनान प्रीमिअर लीगच्या एक सामन्यात स्टेडिअममधल्या स्क्रिनवर अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटो झळकावत पाकने खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने अभिनंदन यांच्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं आहे. 

Mar 2, 2023, 11:31 AM IST

अभिनंदन वर्धमान सुटका : पाकिस्तानने घेतला भारताचा धसका, जोरदार हल्ल्याची भीती

किस्तानने (Pakistan) भारताचा (India) किती धसका घेतलाय हे नुकतंच एका प्रसंगातून उघड झाले आहे.  

Oct 29, 2020, 08:51 AM IST

VIDEO : पुन्हा एकदा 'मिग २१'वर स्वार झाले अभिनंदन वर्धमान

अव्हेंजर फॉ़र्मेशन साकारत अभिनंदन यांनी सलामी दिली

Oct 8, 2019, 04:22 PM IST

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचाही गौरव

मिराजच्या सामर्थ्याची झलकही पाहण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. 

 

Oct 6, 2019, 12:13 PM IST

पाकिस्तानी F-16 विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदनच्या संपूर्ण युनिटचा सन्मान

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ-१६ लढावू विमान उद्ध्वस्त करत अदम्य साहस आणि दृढतेचा परिचय करून दिला होता

May 16, 2019, 11:08 AM IST