अबू हमजा

अबू हमजा अमेरिकेच्या ताब्यात

अमेरिकेच्या न्यायालयाने असा आदेश दिलाय की कुख्यात अतिरेकी आणि धर्मगुरू अबू हमजा अल-मसरी याला नऊ ऑक्टोबरपर्यत औपचारिक रित्या गुन्हे दाखल करण्याआधी ताब्यात ठेवण्यात येईल. ब्रिटनने हमजा आणि इतर चार संशयितांचे प्रत्यार्पण केले आहे. हमजाने अमेरिकविरूध्द चार वर्षे लढा दिल्यानंतर आता हमजाला संघीय न्यायालयात हजर केल गेलंय.

Oct 7, 2012, 10:00 PM IST

अबू जिंदाल भेटणार `नाकारणाऱ्या` आईला

२६/११ हल्ल्यातील आरोपी अबू जिंदालनं आपल्या आईशी बोलण्याची परवानगी कोर्टाकडे मागितलीय. जिंदालच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवत त्याला त्याच्या आईशी बोलण्याची परवानगी कोर्टानं दिलीय.

Aug 14, 2012, 02:12 PM IST

अबू जिंदालचे धक्कादायक दावे

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू हमजाचा 2010 पूर्वीच मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अबू जिंदाल यानं केलाय. अबू हमजा देशातल्या अनेक अतिरेकी हल्ल्यांचा सूत्रधार होता. बंगळूरुच्या इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर हल्ला अबू जिंदालवनं घ़डवून आणला होता.

Jul 9, 2012, 11:43 AM IST

कसाब का झाला अस्वस्थ?

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब यानं, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी अबू हमजा याच्या अटकेची बातमी ऐकली आणि त्यामुळे तो अस्वस्थ झालाय.

Jun 29, 2012, 12:07 PM IST

'भारतात करायचं होतं ९/११...'

भारतात अमेरिकेतील ९/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तैय्यबानं आखला होता, असा धक्कादायक खुलासा दहशतवादी अबू जिंदालनं केलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं ही कबुली दिलीय.

Jun 28, 2012, 02:35 PM IST

‘अबू अन्सारी माझा मुलगा नाहीच’

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केलाय.

Jun 28, 2012, 01:39 PM IST

मुंबई हल्ल्याला पाकचे समर्थन - चिदंबरम

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला पाकिस्तानचं समर्थन होतं, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर सरकारमधल्या काही लोकांनी यात सक्रिय सहभाग घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Jun 27, 2012, 03:56 PM IST