अपलोड

चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडिओ अपलोड करणारे दोन तरुण ताब्यात

 पुण्यामध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचा पहिला गुन्हा दाखल 

Feb 6, 2020, 10:36 AM IST

फेसबुक का मागतोय अशा व्यक्तीकडून नग्न फोटो?

ब्रिटनमध्ये ज्या व्यक्तीचा 'न्यूड' फोटो कुणीतरी फेसबुकवर अपलोड केला आहे, असा फोटो स्वत: फेसबुककडे देण्याचं आवाहन फेसबुकने केले आहे

May 24, 2018, 06:50 PM IST

मुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नयेत, 'देवबंद'चा नवा फतवा

इस्लामिक संस्था 'दारुम उलूम देवबंद'नं एक नवा फतवा जाहीर केलाय. मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करू नयेत... हे धर्माच्या विरुद्ध आहे, असा फतवाच त्यांनी काढलाय. 

Oct 19, 2017, 04:49 PM IST

पोलिसांचा प्रताप, युगुलाचा सेक्स व्हिडिओ केला अपलोड

एका प्रेमयुगुलाच्या प्रणयाचा व्हिडिओ इंटरनेटवर इंडिया रिझर्व बटालियनच्या पोलिसांनीच अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jul 4, 2013, 09:39 PM IST

शर्लिनने वेबसाईटवर अपलोड केलं `नको ते`

काही दिवसांपूर्वी न्यूड छायाचित्रे ट्विटरवर अपलोड करुन प्रसिद्धी मिळवणा-या शर्लिन चोप्राने एक पाऊल पुढे टाकले आहे.

Sep 20, 2012, 11:25 PM IST