अपक्ष उमेदवार

अपक्ष उमेदवार वापरतोय भाजपाची विकासाची टॅगलाईन

 भाजपाचे बंडखोर नेते योगेंद्र गोडे यांचे शिवसेनेला आव्हान 

Oct 17, 2019, 07:32 AM IST

भाजपमध्ये पहिली बंडखोरी, हे लढणार अपक्ष निवडणूक

भाजप आणि शिवसेना युतीचा निर्णय होणार असल्याने बंडखोरीची लागण. भाजपमध्ये पहिली बंडखोरी.

Sep 30, 2019, 07:35 PM IST
Election Commission Of India Issue 198 Free Signs For Independent Candidate PT1M31S

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांसाठी ११८ मुक्त चिन्ह जारी

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांसाठी ११८ मुक्त चिन्ह जारी

Apr 2, 2019, 10:00 AM IST

जयललिता यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार विजयी, अण्णाद्रमुकला धक्का

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरके नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन यांनी विजयी मुसंडी मारत सत्ताधारी अण्णाद्रमुकला पराभवाचा धक्का दिला.

Dec 24, 2017, 08:46 PM IST

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.

Apr 9, 2014, 03:44 PM IST