अन्नधान्य

पुणे विभागात मोठी अन्नधान्याची आवक, १२ हजारां पेक्षा जास्त मजुरांची व्यवस्था

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.  

May 15, 2020, 02:22 PM IST

शाहिद आफ्रिदीकडून कराचीच्या हिंदू मंदिरात अन्नधान्य वाटप

कोरोना व्हायरसने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही थैमान घातलं आहे.

May 14, 2020, 04:16 PM IST

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद

मुंबईतील धान्य पुरवठ्यावर परिणाम होणार?

Apr 13, 2020, 02:51 PM IST

केसरी कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देणार

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

Apr 7, 2020, 07:54 PM IST

मुंबईसह राज्यभर भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल - भुजबळ

राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. कोणीही पॅनीक होऊ नये. अन्नधान्याचा पुरवठा हा सुरळीत होईल. घाबरुन जाऊ नका, खरेदीसाठी गर्दी करु नका. 

Mar 25, 2020, 11:35 PM IST

Corona : दुकानदार, भाजीविक्रेत्यांना मिळणार 'ई-पास'

जीववनावश्यक वस्तूंच्या सेवांचा साठा सुरुच ठेवणार असल्याचं जाहीर केलं असलं तरीही ... 

Mar 25, 2020, 03:50 PM IST