सर्पदंश झालेल्या अनोळखी रूग्णासाठी जिल्हाधिकारी रूग्णालयात
सर्पदंश झालेला पेशंटला तपासण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर लवकर येत नव्हते, याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना माहित झाली.
Oct 9, 2016, 04:53 PM ISTतुमच्या घरातील चिमुकल्यांसाठी ही बातमी जरूर वाचा
( दीपाली पाटील, झी २४ तास ) तुम्ही मुलांना घेऊन गार्डनमध्ये जाता, मॉलमध्ये जाता, सिनेमा हॉलमध्ये जाता. तेव्हा त्यांच्यावर तुमची बारीक नजर असते. ती हरवणार नाहीत, म्हणून तुम्ही काळजी घेता. मात्र तरीही तुमच्या मुलांचं अपहरण होऊ शकतं.
Nov 25, 2015, 11:46 PM IST