अनु अग्रवाल

Video : आता अशी दिसते 'आशिकी'ची अनु अग्रवाल, अशी जगते LIFE

अनु अग्रावलने 1990मध्ये ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. आज त्या चित्रपटाला २७ वर्षे झाली आहेत. 

Jan 11, 2018, 11:59 PM IST

हनीसिंगच्या आवाजात 'धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना'

आशिकी सिनेमातली सर्वच गाणी नव्वदच्या दशकात गाजली होती, ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती, आशिकी या सिनेमातली सर्वच गाणी गाजली होती. आजही आशिकी सिनेमाचं नाव काढल्यावर ज्यांनी यापूर्वी आशिकी सिनेमातली गाणी ऐकली आहेत, ती गाणी त्यांच्या सहज तोंडावर येतात.

Sep 3, 2015, 05:46 PM IST

'आशिकी'च्या अनुने सांगितले खाजगी आयुष्यातील गुपिते

१९९० साली आलेल्या 'आशिकी' चित्रपटात अनुची भूमिका साकारणारी दिल्लीतील अनु अग्रवाल मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. तिनं आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केलीय. तिची आत्मकथा 'अनयूजवल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' प्रकाशित झालीय.

Aug 16, 2015, 07:38 PM IST

'तू मेरी 'जिंदगी' है...' भट्ट कॅम्पच्या 'आशिकी'ची 25 वर्ष

23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट दिग्दर्शित आशिकी  या सिनेमाने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. या सिनेमाची गाणी आजही सगळ्यांना भूरळ घालतात..आशिकीला 25 वर्ष पूर्ण झाली असून तरुणाईमध्ये आजही आशिकीची क्रेझ कायम आहे. 

Jul 23, 2015, 10:32 PM IST