अनुच्छेद ३७०

'काश्मीर'वर बोलणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.

Aug 29, 2019, 02:08 PM IST
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतरचं काश्मीर PT13M52S

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतरचं काश्मीर

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतरचं काश्मीर

Aug 27, 2019, 04:30 PM IST

प्रियंका चोप्राबाबत पाकिस्तानची 'ही' मागणी

पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्र्यांकडून मागणी...

Aug 21, 2019, 07:37 PM IST

अनुच्छेद ३७० : वारंवार मात खाऊनही पाकिस्तानचा हा निर्णय

 पाकिस्तान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) नेण्यावर ठाम झाले आहे.

Aug 21, 2019, 05:43 PM IST

अनुच्छेद ३७० : भूतान, मालदीवनंतर आता बांगलादेशची प्रतिक्रिया

 भारत सरकारने जम्मू काश्मीर येथून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जगभरातील देशांनी यावर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aug 21, 2019, 04:02 PM IST

मोदी-ट्रम्प यांच्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे. 

Aug 19, 2019, 09:18 PM IST

काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला मोठा झटका

जम्मू काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या खुल्या मंचावरून चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे पण.... 

Aug 16, 2019, 05:06 PM IST

VIDEO : लेहमध्येही स्वातंत्र्यदिन साजरा, खासदार नामग्याल यांनी धरला ताल

अनुच्छेद ३७० हटवण्याचं विधेयक संसदेत मांडल्यानंतर लोकसभेत केलेल्या भाषणामुळे जामयांग सेरिंग नामग्याल चर्चेत आले होते

Aug 15, 2019, 05:29 PM IST

#JammuandKashmir : ...असं होतं अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतरचं पहिलं ध्वजारोहण

सध्याच्या घडीला जम्मू- काश्मीर येथील... 

Aug 15, 2019, 12:11 PM IST

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर शोएब अख्तरने नाक खुपसलं

भारताने जम्मू-काश्मीरमधलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.

Aug 14, 2019, 06:42 PM IST

बॉलिवूडमधील राष्ट्रवादाविषयी पाकिस्तानी अभिनेत्री बरळली

पाहा ती अभिनेत्री आहे तरी कोण... 

Aug 14, 2019, 02:48 PM IST

काश्मीरवर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज म्हणतो...

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमदनेही काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे.

Aug 13, 2019, 09:53 PM IST

'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे'

नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

Aug 11, 2019, 11:22 PM IST

'मोदी- अमित शाह म्हणजे जणू कृष्णार्जुनाचीच जोडी'

अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या....

Aug 11, 2019, 01:39 PM IST