अनिल देशमुख

महिलांविषयक तपासात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही - अनिल देशमुख

महिला आणि अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी सक्त ताकीद राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.  

Feb 29, 2020, 11:24 PM IST

कोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८ तर मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे

कोरेगाव भीमा प्रकरणातील आणि मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. 

Feb 27, 2020, 06:16 PM IST

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रच्या धर्तीवर कडक कायदा - गृहमंत्री

 आता आंध्रच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा.

Feb 20, 2020, 11:29 PM IST

Good News : राज्यात ८ हजार पोलिसांच्या रिक्त जागा भरणार

पोलिसांत भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.  

Feb 15, 2020, 06:12 PM IST

हिंगणघाट घटना : राज्य सरकार घेणार पीडित तरूणीच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी

पीडित तरूणीच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. 

Feb 4, 2020, 05:54 PM IST

नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार; गृहमंत्र्यांकडून द्विसदस्यीय समितीची नियुक्ती

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विधानसभा निवडणूक काळात फोन टॅप झाल्याचा आरोप

Feb 3, 2020, 08:32 PM IST

भीमा-कोरेगाव चौकशी I केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घेतलं नाही - अनिल देशमुख

मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार - अनिल देशमुख

Jan 30, 2020, 01:08 PM IST

'केंद्राच्या एनआयए संदर्भातील पत्र आलंय, कायदेशीर सल्ला घेऊ'

गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती

Jan 29, 2020, 06:29 PM IST

नेत्यांच्या फोन टॅप प्रकरणी गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी सुरु

फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी सुरू करण्यात येत आहे. 

Jan 24, 2020, 09:25 PM IST

मी कोणाच्या बापाला घाबरत नाही - संजय राऊत

फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया...

Jan 24, 2020, 01:45 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांच्या तपासाबाबत संशय; एसआयटीमार्फत चौकशीचे गृहमंत्र्यांचे संकेत

भीमा-कोरेगाव दंगलीतील पोलीसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

Jan 24, 2020, 10:17 AM IST

तो वादग्रस्त व्हिडीओ त्वरीत हटवण्यासाठी यूट्यूबशी संपर्क - राज्याचे गृहमंत्री

नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वादग्रस्त व्हिडिओ बनवण्यात आलाय.

Jan 21, 2020, 05:03 PM IST

आघाडीच्या नेत्यांनी सांभाळून वक्तव्य करावीत, गृहमंत्र्यांचा सल्ला

'भाजपचे नेते गुंडांशी भेट घेतल्यानं चर्चेत येत असतात, त्यांनी अगोदर त्यावर स्पष्टीकरण द्यावं'

Jan 16, 2020, 02:54 PM IST
Mumbai NCP Leader Anil Deshmukh On Swearing In As Cabinet Minister PT7M17S

मुंबई | पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार - अनिल देशमुख

मुंबई | पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार - अनिल देशमुख

Dec 30, 2019, 01:35 PM IST

'निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीत'

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर शिवसेना सहभागी होईल

Oct 18, 2019, 10:26 AM IST