अनिकेत कोथळे प्रकरण

सांगली : अनिकेत कोथळे प्रकरण : सीआयडीचा तपास योग्य दिशेने सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 08:28 PM IST

अनिकेत कोथळे प्रकरणी कठोर कारवाई होणारच - नुतन पोलीस अधीक्षक

अनिकेत कोथळे प्रकरणी गुन्हेगार वर्दीतील असो किंवा बाहेरचे त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच असा इशारा सांगलीच्या नुतन पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिलाय. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर सुहेल शर्मा हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

Nov 24, 2017, 11:18 PM IST