डेंग्यूचा प्रार्दुभाव, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना फायदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 08:56 AM ISTडेंग्यूवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
Nov 16, 2014, 10:22 PM ISTअनधिकृत बांधकामावर कारवाई; अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकातील अधिकाऱ्याच्या अंगावर रॉकेल फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय.
Sep 23, 2014, 11:32 PM ISTराहुल गांधींचं आश्वासन अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवलं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:55 PM IST‘क्लोजर रिपोर्ट’नंतर CBI अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने मावळ कोर्टात आठच दिवसांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर आता, या गुन्ह्याचे तपास अधिकारी एस. पी. सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय.
Aug 22, 2014, 12:47 PM ISTअधिकाऱ्यांची खाबूगिरी; 'बीएमसी'च्या फेरीवाल सर्व्हेक्षणाचा बोजवारा
Jul 25, 2014, 09:17 AM ISTआता, 118 कोटींचा उडीद खरेदी घोटाळा उघड
Jul 18, 2014, 09:19 PM ISTगुंठाभरही जमीन नाही पण, 118 कोटींची उडीद खरेदी
शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या गप्पा मारणारेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसे घोटाळे करतात, याचा इरसाल नमुना बीडमध्ये समोर आलाय.
Jul 18, 2014, 08:54 PM ISTदादांची ‘स्विट डिश’ अधिकाऱ्यांना पडली ‘लय भारी’
आपल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची गोष्टच ‘लय भारी’... त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्यही ‘लय भारी’ अन् त्यांचे अनेक किस्सेही ‘लय भारी’... हा त्याचाच पुढचा भाग...
Jul 16, 2014, 11:46 AM ISTकर्तव्य पार पाडल्यानं अधिकाऱ्याला मोजावी लागली किंमत!
राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांची बदली करण्यात आलीय. कमी महत्त्वाच्या आणि बंद पडलेल्या ‘महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बोर्डा’वर त्यांना पाठवण्यात आलंय.
Jul 1, 2014, 08:06 PM ISTपालघर जिल्ह्याचा पहिला `आयएएस` अधिकारी!
पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.
Jun 20, 2014, 12:36 PM ISTखुशखबर : ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!
‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे.
Jun 10, 2014, 01:21 PM ISTअल्पवयीन प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या
वायु सेनेचे अधिकारी रमेश चंद्रा यांची दिल्लीत हत्या करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचा खून त्यांच्या पत्नीनच तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत केल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात खळबळ उडालीय.
May 11, 2014, 04:18 PM ISTआदर्श घोटाळा : १२ अधिकाऱ्यांची पुन्हा होणार चौकशी
आदर्श इमारत घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार आहे. घोटाळ्यात ठपका असलेल्या १२ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Jan 22, 2014, 01:07 PM ISTअमेरिकेच्या समलैंगिक अधिकाऱ्यांना भारतात अटक होणार?
भारताच्या दूतावास अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ भारतानंही कधी नव्हे ते अमेरिकेला शिंगावर घेतलंय... खोब्रागडे प्रकरणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत.
Dec 18, 2013, 11:02 AM IST