अतुल कुलकर्णी

'लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद करायला हवं'

'देशाची वाढलेली लोकसंख्या आपण रोखू शकत नाही.'

Jan 7, 2020, 04:12 PM IST
Mumbai Prashant Damle And Atul Kulkarni Voting Reaction PT50S

मुंबई | प्रशांत दामले, अतुल कुलकर्णी-गितांजली कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | प्रशांत दामले, अतुल कुलकर्णी-गितांजली कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Oct 21, 2019, 09:45 AM IST

'बापटांची पोरगी वाया गेली रे....' प्रियाच्या 'त्या' बोल्ड दृश्यावरुन नेटकऱ्यांमध्ये जुंपली

काही दिवसांपासून प्रियाच्या बोल्ड दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. 

May 7, 2019, 12:10 PM IST

अतिशय बोल्ड स्वरूपात दिसणार अतुल कुलकर्णी

एकाचवेळी 2 अभिनेत्रींसोबत करणार बेड सीन 

Apr 19, 2018, 12:35 PM IST

नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी

नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी

Nov 21, 2015, 11:12 PM IST

नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी

'नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणी केला असेल, हे मला तेव्हाच कळालं होतं... परंतु ते सत्य मी नाकारत राहिलो' असा धक्कादायक खुलासा अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलाय. 

Nov 21, 2015, 08:42 PM IST

फिल्म रिव्ह्यू - मराठीतील वेगळा प्रयोग 'राजवाडे'

अतुल कुलकर्णी निर्मीत, सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे एन्ड सन्स ही कथा आहे बदलत्या एकत्र कुटुंबाची, बदलत्या विचारांची आणि बदलत्या नात्यांची.. अर्थातच जॉइंट फॅमिली म्हटल्यावर सिनेमात कलाकारांची संख्याही तितकीच मोठी आहे.. सतिश आळेकर, ज्योती सुभाष, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव अशी भली मोठी स्टारकास्ट या सिनेमात आपल्याला पहायला मिळते..

Oct 16, 2015, 09:17 PM IST

स्पॉट लाईट : 'राजवाडे अॅन्ड सन्स' टीमशी खास गप्पा

'राजवाडे अॅन्ड सन्स' टीमशी खास गप्पा

Oct 6, 2015, 06:49 PM IST

रिव्ह्यू- तुमचा `पोपट` व्हनार न्हाय...

शहरातली `प्रेमाची गोष्ट` सांगितल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडेने थेट खेडेगावातली गोष्ट पडद्यावर आणलीये. त्यामुळे शहरी प्रेमातून थेट खेडेगावतलं गावरान प्रेम सतीश पडद्यावर कशा प्रकारे आणतोय, याची याची उत्सुकता होतीच. मात्र प्रेमाची ही दुसरी गोष्टही सतीशने यशस्वीपणे पडद्यावर मांडलीये, असं नक्कीच म्हणता येईल.

Aug 25, 2013, 05:18 PM IST

नाटकाला नकार नितेश राणेंचा अतुल कुलकर्णींवर `प्रहार`

नितेश राणे म्हणजे एक वादातलं नाव. मुंबईत काढलेल्या हंडा मोर्चावेळी झालेली हाणामारी असेल किंवा पार्किंगमध्ये घातलेला गोंधळ.

Feb 2, 2013, 03:30 PM IST