अण्णा आजारीच..
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आलेत. अण्णांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालं असून तापही असल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे.
Jan 1, 2012, 02:31 PM ISTज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आलेत. अण्णांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालं असून तापही असल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे.
Jan 1, 2012, 02:31 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.