'सरकारी जाहिराती या दिशाभूल आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या', अजित पवारांचा हल्लाबोल
Ajit Pawar on Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या आहेत. यामुळे लोकांची फसवणूक होत आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
Jun 6, 2023, 02:10 PM ISTसंजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा जुंपली, Raut म्हणाले, 'धरणामध्ये xxx पेक्षा... थुंकणं चांगलं'
Sanjay Raut and Ajit Pawar clashed : संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावेळी राऊत यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. त्याचवेळी पवार यांनीही प्रत्युत्तर दिलेय.
Jun 3, 2023, 11:34 AM ISTपुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."
Sanjay Raut Dig At Congress Vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. मात्र राऊतांच्या या व्यक्तव्यावर छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
May 29, 2023, 11:00 AM ISTअजितदादांचं नाव घेत छोट्या पुढारीने दिला गौतमी पाटीलला इशारा, म्हणाला...
Chhota pudhari, Gautami patil: गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. आपली लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका, असं महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) याने म्हटलं आहे.
May 18, 2023, 11:45 PM ISTसत्तासंघर्षामुळे आघाडीत संघर्ष, ठाकरे सरकार कुणाच्या चुकीमुळे पडलं?
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जुंपलीय. ठाकरे सरकार कुणामुळे पडलं यावरुन एकमेकांकडे बोट दाखवणं सुरु झालंय.
May 12, 2023, 08:33 PM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय
May 11, 2023, 08:34 PM ISTMaharashtra Politics : शिंदे चुकले, ठाकरेही चुकले... सगळे चुकले तरीही सरकार वाचले
प्रतोद, राज्यपाल यांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे सरकार परत येण्याचा प्रश्नच नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं कोर्टाने म्हटलंय. नबम रेबिया प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचंही सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
May 11, 2023, 07:31 PM IST
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं?
राज्याच्या सत्तासंघर्षावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाच्या निकालावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच युवर टाईम स्टार्ट नाऊ असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी डिवचलं.
May 11, 2023, 07:11 PM ISTMaharashtra Politics : शिवसेना संपली, लोकशाही वाचली; फोडाफोडीच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टाचा चाप
सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे सरकारच्या बाजूने लागला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला. कोर्टाने दिलेल्या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झाल आहे.
May 11, 2023, 06:51 PM ISTSharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं.
May 11, 2023, 04:17 PM ISTपक्षादेश माझ्या शिवसेनेचाच राहील; उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला अत्यंत महत्वाचा मुद्दा
Uddhav Thackeray on SC Verdict: कोर्टाने फटकारल्यावर नैतिकता असेल तर शिंदे फडणवीसांनीही राजीनामा द्यावा असे आव्हान उद्धव ठाकरेयांनी दिले. तर, ठाकरेंनी भीतीपोटी राजीनामा दिल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
May 11, 2023, 02:52 PM ISTMaharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंमुळेच महाराष्ट्रात शिंदे सरकारची सत्ता कायम; कसं ते समजून घ्या!
Supreme Court Verdict on Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रामधील शिंदे सरकारच्या स्थापनेसंदर्भात आपण कोणताही हस्ताक्षेप करु शकत नाही असं सांगतानाच यासाठी उद्धव ठाकरेंची एक कृती कारणीभूत असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. ठाकरेंच्या एका कृतीमुळेच आज सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये राज्यात शिंदे सरकार सत्तेत असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र ठाकरेंची ही नेमकी कृती कोणती? असं काय केलं त्यांनी की ज्यामुळे सत्तास्थापनेसंदर्भात शिंदे सरकारच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला जाणून घेऊयात सविस्तरपणे...
May 11, 2023, 02:35 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना..
Eknath Shinde on SC Verdict: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या निकालावर भाष्य केले आहे.
May 11, 2023, 02:34 PM ISTUddhav Thackeray : 'त्यावेळी' मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला? उद्धव ठाकरे यांची सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता असंही मविआच्या नेत्यांनी म्हंटलंय.
May 11, 2023, 01:41 PM ISTSC On Maharashtra Political Crisis: राज्यपाल चुकले, ठाकरेंचा राजीनामा अन्... सोप्या भाषेत Top 20 मुद्द्यांमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
SC Hearing on Maharashtra Crisis: सुप्रीम कोर्टाने आज पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे गटादरम्यान सुरु असलेल्या न्यायालयीन वादावर आज निकाल दिला. यामध्ये त्यांनी राज्यपाल, फडणवीस आणि शिंदेंसंदर्भात भाष्य केलं.
May 11, 2023, 01:34 PM IST