अजित दादा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान

अजित दादा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान...

तब्बल ७२ दिवसांनंतर अजित पवार पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेत. राजभवनात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याक़डून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Dec 7, 2012, 10:10 AM IST