काजोल-करणची मैत्री आता पूर्वीसारखी राहिली नाही - अजय देवगन
अभिनेत्री काजोल आपल्या बबली स्वाभावामुळे कायमच चर्चेत राहिलीय. करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधले टॉप अॅक्टर्स आणि दिग्दर्शकांबरोबर तिची मैत्री राहिली आहे. मात्र, पती अजय देवगनसाठी काजोलनं काही खास मित्र सोडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतेय.
Oct 12, 2016, 01:04 PM IST'सध्या पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही'
आताचं वातावरण बघता मी सध्या पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करणार नाही, अशी रोखठोक भूमिका बॉलीवूड अभिनेता अजय देवगननं घेतली आहे.
Oct 7, 2016, 09:45 AM IST'वेळेवर जाऊन नाचगाणी करणाऱ्यांनाच पुरस्कार मिळतो'
बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणाऱ्या पुरस्कारांबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.
Sep 18, 2016, 10:52 AM ISTसुखविंदरने गायलेलं 'गजनना' सुपरहिट
मुंबई : गायक सुखविंदरने गायलेलं गाणं गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं सध्या तरी सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या गाण्यात अजय देवगन देखील आहे. गणेशोत्सवासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
Sep 5, 2016, 10:14 PM ISTअजय देवगनच्या 'शिवाय'चा ट्रेलर लॉन्च
अजय देवगनच्या शिवायचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगनचे जबरदस्त डायलॉग आणि स्टंट पाहायला मिळत आहेत.
Aug 7, 2016, 07:34 PM ISTअजय देवगन मुलीबरोबर पहिल्यांदाच रेड कार्पेटवर
लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच एलआयएफएफच्या रेड कार्पेटवर अजय देवगन त्याची मुलगी नायसाबरोबर पोहोचला होता.
Jul 15, 2016, 05:47 PM ISTबाबरी मशीद प्रकरणावरच्या चित्रपटात अजय देवगन?
6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली. यानंतर देशभरातलं वातावरण ढवळून निघालं.
Jul 8, 2016, 07:07 PM ISTअजय देवगनच्या शिवायचा टिझर रिलीज
अजय देवगननं त्याचा नवा चित्रपट 'शिवाय'चा टिझर रिलीज केला आहे.
Jun 30, 2016, 10:08 PM ISTअजय देवगन-ऐश्वर्या यांचा बादशाहो
Apr 14, 2016, 07:28 PM ISTथोडक्यात बचावला अजय देवगन
'फूल ऑर कांटे'मध्ये बाईकवर स्टंट करून अजय देवगननं दिमाखात बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.
Mar 27, 2016, 03:52 PM ISTकरिनाचा अॅटिट्युड 'बादशाहो'च्या आड आला?
अजय देवगनसोबत 'बादशाहो'मध्ये काम करण्यास करिनानं नकार दिलाय हे तर आता सर्वांनाच माहीत झालंय... पण, तिनं का बरं या सिनेमाला नकार दिला असावा? याबद्दल तिलाच विचारण्यात आलं तेव्हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या करिनानं काही धक्कादायक उत्तरं दिलीत.
Mar 22, 2016, 08:41 AM ISTअभिषेक मिश्री हत्याकांड : छत्तीसगडमध्ये 'दृश्यम' सिनेमाचं कथानक प्रत्यक्षात...
छत्तीसगडमधल्या बहुचर्चित अशा अभिषेक मिश्रा हत्याकांडावरून पडदा आता उठलाय. या हत्येमागची कहाणी ऐकल्यानंतर पोलीसही सुन्न झाले.
Dec 25, 2015, 04:16 PM ISTअजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?
छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.
Nov 20, 2015, 11:08 PM ISTशाहरूख-काजोल पडद्यावर पुन्हा एकत्र, अजय देवगन म्हणाला...
अभिनेता अजय देवगनने म्हटलं आहे की, आपली पत्नी काजोल आणि सुपरस्टार शाहरूख खानला, पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहण्याची आपली इच्छा आहे. तसेच अजय देवगन याला याचा आनंद आहे की, ही जोडी एकत्र पडद्यावर दिसणार आहे.
Jul 15, 2015, 09:44 PM ISTसिंघम रिटर्न्स : 'बाजीराव'ला जबरदस्त डायलॉग्ज - अॅक्शन
जबरदस्त ‘अॅक्शन पॅक’ सिंघमनंतर आता या सिनेमाचा सिक्वल ‘सिंघम रिटर्न्स’ या विकेंडला आपल्या भेटीला आलाय
Aug 15, 2014, 12:08 PM IST