अंमली पदार्थ

नववर्षाच्या स्वागताला मुंबईत 'पैशांची नशा'!

नव्या वर्षाचं पान बदलायला आता अवघे पंधरा दिवस बाकी आहेत... अनेकांचे न्यू इयर सेलिब्रेशनचे प्लॅन्स तयार होत असतील... त्याच वेळी आणखीही कुणीतरी तयारी करतंय... न्यू इयर पार्टीजमध्ये अमली पदार्थ पुरवणारे ड्रग्ज माफिया... मात्र यंदा या माफियांनी आपले लाडके बॉलीवुड स्टार्सच्या नावांचे कोडवर्ड बदललेत. 

Dec 15, 2016, 04:39 PM IST

पुण्यात अंमली पदार्थांची विक्री, गुजरातचा रहिवाशी अटकेत

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅट भाड्याने घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 53 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे.

Nov 23, 2016, 11:35 AM IST

पालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

पालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

May 20, 2016, 12:28 PM IST

प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक

डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.

Sep 1, 2015, 01:15 PM IST

'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन

२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चला जोरदार झटका बसलाय. हे प्रकरण आता मुंबई क्राईम ब्राचंच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे... कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेबी पाटणकर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय. 

Jul 16, 2015, 04:05 PM IST

चिपळूणजवळ चार किलो `केटामाईन` जप्त!

रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी वापरला जाणारा ‘केटामाईन’ या अंमली पदार्थाचा साठाच मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहराजवळ जप्त करण्यात आलाय.

May 25, 2014, 12:51 PM IST

निवडणुका संपताच अंमली पदार्थांची तस्करी सुरु

लोकसभा निवडणुका संपताच मुंबईत ड्रग्जची पुन्हा एकदा तस्करी सुरू झालीय. माटुंग्यामध्ये अशाच एका आफ्रिकन तस्कराला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं ड्रग्ज लपवण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली होती. पण चाणाक्ष मुंबई पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला.

May 21, 2014, 07:00 PM IST

दिया मिर्झाही होती ड्रग अॅडिक्ट...

`मीही ड्रग्ज अॅडिक्ट होते... वयाच्या केवळ नवव्या वर्षी मला अंमली पदार्थांच्या सेवनाची सवयच जडली होती` अशी कबुली दिलीय खुद्द अभिनेत्री दिया मिर्झा हिनं...

Feb 3, 2014, 02:19 PM IST

सावधान मुंबई ठरतेय ड्रग्जचं `सॉफ्ट टार्गेट`...

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबई पुन्हा एकदा सॉफ्ट टार्गेट ठरतंय. यासाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या विमानतळ मार्गाचा वापर केला जातो.

Jan 29, 2014, 01:05 PM IST

मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी, तिघांना अटक

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून राज्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू झालीय. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना आहे.

Dec 31, 2013, 11:54 AM IST

विजेंदरची `डोप टेस्ट` निगेटीव्ह...

ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून भारताचा बॉक्स विजेंदर सिंह याला मोठा दिलासा मिळालाय. विजेंदरची डोप टेस्ट ‘निगेटीव्ह’ आलीय.

Apr 16, 2013, 04:50 PM IST