अंबाबाई मंदिर

कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखाच राम मंदिरातही होणार किरणोत्सवाचा सोहळा; 'या' दिवशी पाहा अलौकिक क्षण

Ram Mandir Special Architecture : राम मंदिराची नागर शैलीत रचना करण्यात आली आहे.  अशातच राम मंदिर आणि कोल्हापूरचं एक कनेक्शन समोर आलंय. 

Jan 22, 2024, 07:40 PM IST

अंबाबाई मंदिराला पुरातत्व अधिकाऱ्यांची भेट, झी २४तासच्या बातमीचा दणका

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असल्याची बातमी झी २४ तासनं दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालं.

Feb 28, 2023, 10:04 PM IST

अंबाबाई मंदिरात सापडला पुरातन 'खजिना', लवकरच होणार थ्री डी स्ट्रक्चरल ऑडिट

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननात तब्बल 457 पुरातन वस्तू सापडल्या आहेत. 

Mar 9, 2021, 10:12 PM IST
Kolhapur Rada In City PT3M7S

कोल्हापूर | शहरात अंबाबाई मंदिर परिसरात जोरदार राडा

कोल्हापूर | शहरात अंबाबाई मंदिर परिसरात जोरदार राडा

Feb 15, 2021, 11:40 AM IST

अंबाबाईच्या छतावर १०० ट्रक मातीचे झाले ओझे, आणि...

अंबाबाईच्या (Ambabai) छतावर १०० ट्रक मातीचे ओझे झाले आहे. त्यामुळे मंदिराला (Ambabai temple) धोका निर्माण झाला आहे.  

Dec 17, 2020, 07:00 PM IST
Kolhapur Ambabai Temple PT36S

कोल्हापूर | अंबाबाई मंदिरात पूर्ण क्षमतेत किरणोत्सव सोहळा

कोल्हापूर | अंबाबाई मंदिरात पूर्ण क्षमतेत किरणोत्सव सोहळा

Nov 11, 2019, 01:10 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा

अंबाबाईच्या मंदिरात गर्दी 

Nov 10, 2019, 09:01 AM IST
Kolhapur Ambabai Temple Tomb To Get Gold Plating PT1M40S

कोल्हापूर | अंबाबाई मंदिराचा कळस सोन्याचा करणार

कोल्हापूर | अंबाबाई मंदिराचा कळस सोन्याचा करणार
Kolhapur Ambabai Temple Tomb To Get Gold Plating

Jun 5, 2019, 11:20 AM IST

कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, फडणवीस-उद्धव अंबाबाईच्या चरणी

कोल्हापूरमधुन युतीचा प्रचाराचा आज नारळ फुटणार आहे.

Mar 24, 2019, 05:19 PM IST

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी पदासाठी तब्बल २५२ अर्ज

अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी तब्बल २५२ अर्ज आलेत.  

Feb 13, 2019, 07:44 PM IST

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणुकीसाठी 113 पुजाऱ्यांचा अर्ज

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणुकीसाठी 113 पुजाऱ्यांचा अर्ज

Jun 15, 2018, 08:29 PM IST

कोल्हापूर | अंबाबाई मंदिरात भक्तांनी लुटला किर्णोत्सवाचा आनंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 08:56 PM IST

कोल्हापूर । अंबाबाई मंदिर किरणोत्सव सोहळ्याची सांगता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 01:34 PM IST