अंत्यसंस्कार

पंजाबमध्ये शहिद जवानांवर अंत्यसंस्कार

पंजाबमध्ये शहिद जवानांवर अंत्यसंस्कार

May 2, 2017, 04:18 PM IST

'त्या' मुलीवरच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आमदार लांडगेंनी स्वीकारली

मुलगी म्हणून जन्मदात्यांनी नाकारली. जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यावर त्या बाळाचा मृतदेहही जन्मदात्यांनी नाकारला. अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.

Mar 28, 2017, 07:19 PM IST

शहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mar 10, 2017, 09:04 AM IST

शहीद संजू खंडारे यांच्यावर अंत्यसंस्कार

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील शहीद जवान संजू खंडारे यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Feb 1, 2017, 07:17 PM IST

बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

 ज्येष्ठ काँग्रेस नेते  आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील  यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश उपस्थित राहणार आहे. 

Dec 31, 2016, 09:50 AM IST

जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.

Dec 15, 2016, 10:36 AM IST

माजी सैनिकावर अंत्यसंस्कार, राहुल आणि केजरीवालांची उपस्थिती

माजी सैनिक सुभेदार रामकिशन गरेवाल यांच्यावर भिवनीत अंत्यसंस्कार करण्यात  आले.  या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी उपस्थिती लावली. 

Nov 3, 2016, 01:45 PM IST

अश्विनी एकबोटे यांच्यावर रविवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्यांची अचानक रंगभूमीवरच एक्झिट झाली. त्यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता वैकुंड स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Oct 23, 2016, 12:12 AM IST

शहीद विकास उईके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शहीद विकास उईके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Sep 20, 2016, 03:00 PM IST

विकास कुडमेथे यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

विकास कुडमेथे यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

Sep 20, 2016, 02:57 PM IST

शहिद चंद्रकांत गलंडे यांना अखेरचा निरोप

शहिद चंद्रकांत गलंडे यांना अखेरचा निरोप

Sep 20, 2016, 02:56 PM IST

उरी हल्ल्यातील शहिदांवर आज होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे सुपूत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर इतर तीन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Sep 20, 2016, 08:54 AM IST