भारताजवळ 7556 किमी अंतरावर सापडले जमिनीत गाडलेले 'टाइम मशीन'; पृथ्वीची अनेक रहस्य उलगडणार
या नवीन शोधामुळे पृथ्वीचा जुना हवामान इतिहास उघड होऊ शकतो. 12 युरोपियन संस्थांमधील तज्ञांनी 200 पेक्षा जास्त दिवस एकत्र काम करुन हे टाईम मशिन शोधले आहे.
Jan 12, 2025, 05:35 PM IST
अंटार्टिकामध्ये बर्फ वितळणं झालं कमी, नासाचा रिपोर्ट
ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.
Nov 3, 2015, 04:44 PM ISTसंशोधकांनी शोधला ५ कोटी वर्षांपूर्वीचा शुक्राणू
संशोधकांनी जगातील सर्वात जुन्या शुक्राणूंचा जीवाश्म शोधलाय. रॉयल सोसायटी बायोलॉजी लेटर्समध्ये छापून आलेल्या अहवालानुसार अंटार्टिकाच्या सुदूर भागामध्ये सापडलेला हा जीवाश्म ५ कोटी वर्षांपूर्वीचा असून तो क्लायटेलाटा (शिंपल्या सारखा प्राणी) च्या शरीरात सापडलाय.
Jul 20, 2015, 07:35 PM ISTअंटार्टिकातले पेंग्विग मुंबईकरांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 11:50 AM IST