श्रेयस अय्यर सोबतची 'ती' तरुणी कोण? जिच्या तालावर अय्यरही Tum-Tum नाचतोय! Video Viral

Shreyas Iyer Dance Video:  श्रेयस अय्यर अनेकदा त्याच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मात्र, ती तरूणी कोण? असा सवाल विचारला जातोय.

Updated: Feb 26, 2023, 10:53 PM IST
श्रेयस अय्यर सोबतची 'ती' तरुणी कोण? जिच्या तालावर अय्यरही Tum-Tum नाचतोय! Video Viral title=
Shreyas Iyer Dance Video

Shreyas Iyer Viral Dance Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. आजकाल क्रिकेटपटू मैदानात कमी पण सोशल मीडियावरून जास्त चर्चेत असतात. क्रिकेटरपटूची पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत असतात. विराटपासून चहलपर्यंत सर्वच्या सर्व रिल्समुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशातच आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer ) याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. (shreyas iyer  shares dance video on tamil song tum tum with sister shrestha instagram Reel goes viral)

अलिकडे सोशल मीडियावर 'टम-टम' (Tum-Tum) हे गाणं आणि डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना या गाण्यावर डान्स करण्याचा मुड होतोय. त्यातलाच एक श्रेयस अय्यर. श्रेयसने एका तरुणीसोबत हा डान्स व्हिडिओ (Shreyas Iyer Viral Dance Video) शेअर केलाय. त्याचा टम-टम गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

पाहा Video -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shresta Iyer (@shresta002)

श्रेयससोबतची 'ती' तरुणी कोण?

टम-टमवर डान्स करताना एक तरुणी दिसत आहे. व्हिडीओतील तरुणी आहे तरी कोण?, असा सवाल नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यर (Shresta Iyer) आहे. दोघांनी गाण्यावर डान्स करून इन्स्टाग्रामवर रील्स (Instagram Reels) शेअर केलाय. बेस्ट फ्रेंडसोबत ट्रेंडींग गाण्यावर केलेला डान्स, असं कॅप्शन श्रेष्ठाने (Shreyas Iyer sister shrestha) या पोस्टला लिहिलं आहे.

आणखी वाचा - Shreyas Iyer मागे हात धुवून लागली 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर करतेय ट्रोल

Shreyas Iyer चं जोरदार कमबॅक

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याची मालिकेतून (IND vs NZ) श्रेयस अय्यर बाहेर पडला होता. दुखापतीमुळे त्याला माघार घ्य़ावी लागली होती. त्याच्याऐवजी रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आलं होतं. त्यानंतर आता श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पुन्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) सामन्यात कमबॅक केलं आहे.