हँडसम लूकच्या बाबतीत विराटला टक्कर देणार 'हा' खेळाडू !

सध्याचे भारतीय क्रिकेटपटू खेळासोबत आपल्या लूक्स बद्दल देखील तितकेच जागरूक आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 27, 2017, 06:29 PM IST
हँडसम लूकच्या बाबतीत विराटला टक्कर देणार 'हा' खेळाडू ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : सध्याचे भारतीय क्रिकेटपटू खेळासोबत आपल्या लूक्स बद्दल देखील तितकेच जागरूक आहेत. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंचं स्वतःचं स्टाईल स्टेटमेंट आहे. तरुणाई या खेळाडूंना फॉलो करतात. त्यातल्या त्यात विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. मात्र एक खेळाडू आहे जो विराटच्या लूक्सला टक्कर देईल. गेल्या काही दिवसांत हटके स्टाईलमधील त्याचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

या खेळाडूचं नाव आहे मयांक डागर. त्याच्या स्टायलिस्ट लूकसाठी सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. मैदानातील त्याची कामगिरी कोहलीइतकी नसली तरीही त्याचा स्टायलिस्ट अंदाज विराटला टक्कर देऊ शकेल. आतापर्यंत मयांकने केवळ ८ प्रथमश्रेणी सामने खेळले असून, या सामन्यात त्याच्या नावे २८ बळी जमा आहेत. फलंदाजीमध्येही मयांकच्या नावे अवघ्या १२६ धावा जमा आहेत.

 

 

 

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 

Success is a journey. Not a destination! The doing is often more important than the OUTCOME good day to all 

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 

You don't have to be crazy to be my friend  I will train you buddy see you soon bro

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 

Legend always learn something new from him when he's around  good day to all

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 

 

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on