IND vs Sa, 1St T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

IND vs Sa 1St T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jun 9, 2022, 07:26 PM IST
IND vs Sa, 1St T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन title=

नवी दिल्ली : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याला (IND vs Sa 1St T20I) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला बॅटिंग करावी लागणार आहे. (ind vs sa 1st t20i south africa win toss and elect to bowl first against team india dinesh karthik comeback in playing eleven after 3 years)

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : 

टेम्बा बावुमा (कप्तान), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, तबरेज शम्सी, कैगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्टजे. 

टीम इंडिया की प्लेइंग इलेव्हन  :

ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर)  ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर,  हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान.