south africa

CLT20 : चॅम्पियन्स लीग टी-ट्वेंटीचे आत्तापर्यंतचे विजेते संघ कोणते?

Champions League T20 : चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण सहा हंगाम खेळले गेले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावलंय.

Apr 3, 2024, 04:42 PM IST

VIDEO: पर्यटकांसमोर 15 फूट मगरीशी खेळत असतानाच तिने जबड्यात पकडलं, नंतर पुढे काय झालं पाहा

Viral Video: प्राणीसंग्रहालयात एका मगरीने तेथील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही नाईल मगर होती. आपल्या प्रजातीमधील ही सर्वात ताकदवान आणि मोठी आहे. 

 

Mar 19, 2024, 06:05 PM IST
South Africa birth rate Is population growth declining PT2M17S

VIDEO | दक्षिण कोरियात जन्मदरात घट, चिंता वाढली

South Africa birth rate Is population growth declining

Feb 17, 2024, 09:55 PM IST

साऊथ अफ्रिकेचा दिग्गज खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज, अचानक ICU मध्ये भरती केलं अन्...

South Africa Cricketer : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि महान अष्टपैलू खेळाडू माईक प्रॉक्टर (Mike Procter) सध्या आयसीयूमध्ये भरती असल्याचं पहायला मिळतंय.

 

Feb 14, 2024, 09:27 AM IST

U19 World Cup : टीम इंडियाने मिळवलं फायनलचं तिकीट, नव्या छाव्यांनी 2 विकेट्सने उडवला साऊथ अफ्रिकेचा धुव्वा!

Team India Into the Final : साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने (IND vs SA U19 World Cup) फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. सचिन धस (Sachin Dhas) याच्या 96 धावांच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचता आलंय. 

Feb 6, 2024, 09:21 PM IST

LIVE सामन्यात पोलार्डने काढली डुप्लेसिसची खोड, रागाने लालबुंद झाला अन्... पाहा Video

Faf du Plessis Upset with Kieron Pollard : एमआय केपटाऊन आणि जॉबर्ग सुपर किंग्ज सामन्यात (MICT vs JSK SA20) पोलार्डने असं काय केलं, ज्यामुळे फाफ डुप्लेसिसला लाईव्ह सामन्यात राग आला. नेमकं प्रकरण काय? पाहुया...

Jan 30, 2024, 04:38 PM IST

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Heinrich Klaasen Retires : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी एक सामना जिंकले. पण या मालिकेनंतर दिग्गज खेळाडूने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Jan 8, 2024, 02:00 PM IST

'ज्या देशात खेळ धर्म असतो...', मायकल वॉनच्या 'अंडरअचीवर्स' टीकेवर आर आश्विनचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणतो...

Ravichandran Ashwin On Michael Vaughan :  इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने टीम इंडियावर अंडरअचीवर्स नावाचा टॅग लावला होता. त्यावर आता टीम इंडियाला (Indian Cricket Team) स्पिनर आर आश्विन याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 7, 2024, 02:53 PM IST

कसोटी क्रिकेट संपवण्याचा डाव? Steve Waugh यांचे सनसनाटी आरोप, म्हणतात 'BCCI सारख्या श्रीमंत बोर्डाने...'

Steve Waugh Statement : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-20 स्पर्धेला प्राधान्य दिल्यानंतर संतप्त झालेल्या स्टीव्ह वॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आघाडीच्या राष्ट्रांतील प्रशासकांवर कसोटी क्रिकेटच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Jan 1, 2024, 07:13 PM IST

'थोडा तरी डोक्याचा वापर....,' लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा संघाबद्दल स्पष्टच बोलला, 'संधी तुम्हाला...'

दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताचा तीन दिवसातच एका डावाने पराभव झाला आहे. 

 

Dec 29, 2023, 01:53 PM IST

WTC पॉइंटस टेबलमध्ये मोठा बदल, पहा टीम इंडियाची कुठे?

WTC Points Table 2023-25 Updated: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी रोहित शर्मा कसून तयारीला लागला होता. मात्र, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचं पहिलं स्थानही गेलं आहे आणि थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

Dec 28, 2023, 10:11 PM IST

Sunil Gavaskar: रहाणे असता तर...; द.आफ्रिकेविरूद्ध फलंदाज फेल गेल्यावर गावस्करांना आठवला अजिंक्य

Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.

Dec 28, 2023, 11:16 AM IST

'त्यावेळी तर इतका वाद झाला होता की...', अश्विन विरुद्ध शार्दूल प्रकरणी हरभजन सिंगचा मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आर अश्विन विरुद्ध शार्दूल ठाकूर वादात आपलं मत मांडलं असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपदरम्यान झालेल्या चर्चेचा खुलासा केला आहे. 

 

Dec 26, 2023, 01:38 PM IST

India vs South Africa Test Match : 26 डिसेंबरच्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हणतात?

बॉक्सिंग डे हा एक प्रकारे अशा लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात गुंतलेले असतात. 

बॉक्सिंग डेच्या दिवशी लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो.त्यामुळे ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात. 

Dec 25, 2023, 04:05 PM IST

IND vs SA Test : कसोटी सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीपची निवड योग्य की अयोग्य?

White ball legue पूर्ण करून धूळ खात पडल्याने आता लक्ष दक्षिण आफ्रिकेतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे वळले आहे.

बीसीसीआयने अद्याप शमीच्या बदलीची घोषणा केलेली नाही. संघात शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि प्रसीध कृष्णा असे पाच वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.

Dec 23, 2023, 03:32 PM IST