Commonwealth Games 2022 day 9 Schedule : आज (6 ऑगस्ट) इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल खेळांचा (Commonwealth Games 2022) 9 वा दिवस आहे. कुस्तीत भारताने 8व्या दिवशी सहा पदके जिंकली आहेत. यामध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. भारताने आतापर्यंत 9 सुवर्ण पदकासोबतच एकुण 26 पदके जिंकली आहेत. भारतासाठी आजच्या 9व्या दिवशी एकूण 24 पदके जिंकण्याची संधी आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आजच्या दिवसाचं शेड्यूल (Commonwealth Games 2022 day 9 Schedule) :-
भारत आणि इंग्लंड यांच्यातील महिला T20 सेमी फायनल - दुपारी 3:30 वाजता
भारतीय पुरुष संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमी फायनल - रात्री 10:30 वा
महिला F55-57 शॉट थ्रो फायनल : पूनम शर्मा, शर्मिलम, संतोष - दुपारी 2:50
महिला 10,000 मीटर चालणे फायनल : प्रियांका, भावना जाट - दुपारी 3 वा.
पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस फायनल : अविनाश साबळे - दुपारी 4:20
महिलांची 4x100 मीटर रिले पहिली फेरी : हिमा दास, दुती चंद, श्राबानी नंदा, एनएस सिमी - महिला दुपारी 4:45 वाजता
हॅमर थ्रो फायनल: मंजू बाला - रात्री 11:30
पुरुषांची 5000 मीटर फायनल : अविनाश साबळे - दुपारी 12:40 वा
महिला युगल क्वार्टर फाइनल : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद
महिला एकल क्वार्टर फाइनल : पीव्ही सिंधू
पुरुष एकल क्वार्टर फाइनल : किदाम्बी श्रीकांत
महिला (45-48 kg) सेमीफाइनल : नीतू - दुपारी 3 वाजता
पुरुषांचे फ्लायवेट (48kg-51kg) सेमीफाइनल : अमित पंघल दुपारी 3:30 वाजता
महिला लाइट फ्लायवेट (48kg-50kg) सेमीफायनल : निखत जरीन संध्याकाळी 7:15 वाजता
महिलांचे लाइटवेट (57kg-60kg) : चमेली - 8 तास
पुरुषांचे वेल्टरवेट (63.5kg-67kg) : रोहित टोकस - दुपारी 12:45
सुपर हेवीवेट (92 किलोपेक्षा जास्त) : सागर 1:30 वाजता
महिला युगल, १६ ची फेरी: अकुला श्रीजा / रीथ टेनिसन - दुपारी २ वा.
महिला युगल, १६ ची फेरी: मनिका बत्रा/ दिया पराग चितळे - दुपारी २
मिश्र युगल सेमीफाइनल : अचंता शरथ कमल / अकुला श्रीजा - संध्याकाळी 6 वाजता
पॅरा पुरुष एकल प्रवर्ग 3-5: कांस्यपदक सामना : राज अरविंदन अलगर - संध्याकाळी 6:15
पॅरा महिला एकल गट 3-5 कांस्यपदक सामना : सोनलबेन पटेल - दुपारी 12:15
पॅरा महिला एकल गट 3-5 सुवर्णपदक सामना : भावना पटेल - दुपारी 1
पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो क्वार्टर फाइनल
रवी कुमार पुरुष फ्रीस्टाइल 97 किलो क्वार्टर फाइनल
दीपक नेहरा महिला फ्रीस्टाइल 76 किलो क्वार्टर फाइनल
पूजा सिहाग महिला फ्रीस्टाइल 53 किलो (नॉर्डिक सिस्टीम)
विनेश फोगट महिला फ्रीस्टाइल 50 किलो (नॉर्डिक सिस्टीम)
पूजा गेहलोत पुरुष फ्रीस्टाइल 74 किलो क्वार्टर फाइनल
भारत विरुद्ध उत्तर आयर्लंड - दुपारी 4.30 वा
पुरुष डबल्स क्वार्टर फाइनल - संध्याकाळी ५.१५
मिक्स्ड डबल्स सेमीफाइनल - संध्याकाळी 6.45