वयाच्या 40व्या वर्षी खेळाडूचा ग्लॅमर पाहून व्हाल क्लीन बोल्ड

आजही सर्वात सुंदर टेनिसपटूंपैकी एक म्हणून ओळखली जाते.

Updated: Dec 11, 2021, 02:39 PM IST
वयाच्या 40व्या वर्षी खेळाडूचा ग्लॅमर पाहून व्हाल क्लीन बोल्ड title=

मुंबई : अनेक वेळा खेळाडूंच्या खेळापेक्षा त्यांची शैली चर्चेचा विषय ठरते. असे अनेक खेळाडू झाले आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्याच्या जोरावर राज्य केलं आहे. अशाच एका खेळाडूचे नाव म्हणजे अॅना कोर्निकोवा. रशियात जन्मलेल्या या टेनिसपटूचे सौंदर्य हे आहे की, त्यावेळी जगातील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूंपेक्षा जास्त लोक अॅनाचे चाहते होते. ती आजही सर्वात सुंदर टेनिसपटूंपैकी एक म्हणून ओळखली जाते.

अॅना सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. खेळाडू म्हणून त्याची कामगिरी काही खास नव्हती. पण तिला सुंदर टेनिसपटूचे अनेक पुरस्कार मिळाले. एकेरीचं कोणतेही विजेतेपद जिंकलं नसतानाही, कुर्निकोवा 2000 मध्ये जागतिक क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर राहिली.

Anna Kournikova joins 'Biggest Loser' TV show

अॅनाला दुहेरी खेळण्यात अधिक यश मिळालं, जिथे ती जागतिक क्रमवारीत नंबर 1 खेळाडू बनली. तिने मार्टिना हिंगीससह अनेक यश मिळवलं. टेनिसशिवाय अॅनाने मॉडेलिंग, टीव्ही शो आणि अँकरिंगमध्येही तिने प्रयत्न केले.

अॅनाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या अनेक खेळाडूंशी जवळीक असल्याचे किस्से आहेत. पण या टेनिसपटूची 2001 मध्ये अमेरिकन गायक एनरिक इग्लेसियास भेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एनरिकच्या 'एस्केप' या प्रसिद्ध गाण्यात ती दिसली होती, त्यानंतर दोघांची मैत्री झाली.

russian american tennis player beautiful anna kournikova sizzling pics  instagram love story career | बेहद खूबसूरत है ये टेनिस खिलाड़ी, जिसकी PICS  के जरिए वायरस बनाकर हजारों लोगों के साथ ...

अॅना आता अमेरिकन नागरिक आहेत आणि तिचे पती एनरिक इग्लेसियससोबत आनंदी जीवन जगत आहेत. एनरिके एक प्रसिद्ध पॉप स्टार आहे.