Wednesday Panchang : आज मोक्षदा एकादशीसह गीता जयंतीला सुनफा योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

11 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी तिथी असून त्यासोबत आज गीता जयंती आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त 

नेहा चौधरी | Updated: Dec 11, 2024, 01:00 AM IST
Wednesday Panchang : आज मोक्षदा एकादशीसह गीता जयंतीला सुनफा योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या  title=

Panchang 11 December 2024 in marathi : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्या एकादशी तिथी आहे. या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. मोक्षदा एकादशीला सनफ योगासह रवि योग आणि रेवती नक्षत्र शुभ योग जुळून आला आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास सर्व दुःख दूर होतात, तसेच पापांपासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो. तर मोक्षदा एकादशीचे पारण 12  डिसेंबर रोजी सकाळी 7:07 ते 9:09 पर्यंत असेल. तर आज मृत्यू पंचक काळाचा शेवटचा दिवस आहे.  

मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक करा. पंचांगानुसार चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. (Wednesday Panchang )  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा दिवस गणेशाला समर्पित आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Wednesday panchang 11 december 2024 panchang in marathi Geeta Jayanti 2024 and Mokshada Ekadashi 2024 ) 

पंचांग खास मराठीत! (11 December 2024 panchang marathi)

वार - बुधवार
तिथी - एकादशी - 25:11:42 पर्यंत
नक्षत्र - रेवती - 11:48:41 पर्यंत
करण - वणिज - 14:29:58 पर्यंत, विष्टि - 25:11:42 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वरियान - 18:47:12 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 07:03:58
सूर्यास्त - 17:25:09
चंद्र रास - मीन - 11:48:41 पर्यंत
चंद्रोदय - 14:05:00
चंद्रास्त - 27:32:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:21:11
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 11:53:52 पासुन 12:35:16 पर्यंत
कुलिक – 11:53:52 पासुन 12:35:16 पर्यंत
कंटक – 16:02:20 पासुन 16:43:45 पर्यंत
राहु काळ – 12:14:34 पासुन 13:32:13 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:45:23 पासुन 08:26:48 पर्यंत
यमघण्ट – 09:08:13 पासुन 09:49:37 पर्यंत
यमगण्ड - 08:21:37 पासुन 09:39:16 पर्यंत
गुलिक काळ – 10:56:55 पासुन 12:14:34 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)