Todays Panchang : आज वरुथिनी एकादशी, पंचांगानुसार काय आहेत महत्त्वाचे मुहूर्त आणि राहुकाल जाणून घ्या

Todays Panchang : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज खूप चांगला दिवस आहे. आज चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आज सूर्यदेव आणि भगवान विष्णूच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस आहे.

Updated: Apr 16, 2023, 06:21 AM IST
Todays Panchang : आज वरुथिनी एकादशी, पंचांगानुसार काय आहेत महत्त्वाचे मुहूर्त आणि राहुकाल जाणून घ्या   title=
todays panchang 16 april 2023 Varuthini Ekadashi 2023 tithi shubh mahurat rahu kaal in marathi

Todays Panchang 16 April 2023 in marathi :  आज रविवार 16 एप्रिल ...आज वरुथिनी एकादशी असल्याने आज नॉनव्हेजचा वार हुकणार आहे. त्यासोबत आज आज चुकूनही भाताचं सेवन करू नका, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. एकादशीसोबतच आज श्री वल्लभाचार्य जयंतीदेखील आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस खूप शुभ आहे. आज चंद्र कुंभ राशीत गोचर करणार आहे. जाणून घ्या आजचा शुभ आणि अशुभ काळ. (todays panchang 16 april 2023 Varuthini Ekadashi 2023 tithi shubh mahurat rahu kaal in marathi) 

वरुथिनी एकादशी निमित्ताने त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांना उटीचा लेप लावण्यात येणार आहे. यासाठी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर असणार आहेत. 

आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 16 april 2023 in marathi)

आजचा वार - रविवार

तिथी- एकादशी - 18:16:57 पर्यंत

नक्षत्र - शतभिष - 28:07:40 पर्यंत

करण- भाव - 07:32:23 पर्यंत, बालव - 18:16:57 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - शुक्ल - 24:12:24 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:20:59 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06:56:06 वाजता

चंद्रोदय -  रात्री 04:21:00

चंद्रास्त -  15:20:59

चंद्र रास - कुंभ

ऋतू - वसंत

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त – 17:15:26 पासुन 18:05:46 पर्यंत

कुलिक – 17:15:26 पासुन 18:05:46 पर्यंत

कंटक – 10:32:42 पासुन 11:23:02 पर्यंत

राहु काळ – 17:21:43 पासुन 18:56:06 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 12:13:23 पासुन 13:03:43 पर्यंत

यमघण्ट – 13:54:04 पासुन 14:44:24 पर्यंत

यमगण्ड – 12:38:33 पासुन 14:12:56 पर्यंत

गुलिक काळ – 15:47:20 पासुन 17:21:43 पर्यंत

आजचे शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त  - 12:13:23 पासुन 13:03:43 पर्यंत

दिशा शूळ - पश्चिम 

आजचा मंत्र

ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)