Panchang Today : पौष महिन्यातील पौष पुत्रदा एकादशीसह द्विपुष्कर योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Jan 21, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : पौष महिन्यातील पौष पुत्रदा एकादशीसह द्विपुष्कर योग! काय सांगतं रविवारचं पंचांग? title=
today panchang 21 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and sunday panchang and Putrada Ekadashi 2024

Panchang 21 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. आज पौष पुत्रदा एकादशी साजरी करण्यात येणार आहे. तर शुक्ल योग, ब्रह्म योग, द्विपुष्कर योग आणि रोहिणी नक्षत्र शुभ संयोग जुळून आला आहे.  चंद्र आज वृषभ राशीत असणार आहे. (sunday Panchang)   

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. आज एकादशीचं व्रत असल्याने सूर्यदेवासह भगवान विष्णूची पूजा करण्यात येणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 21 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and sunday panchang and Putrada Ekadashi 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (21 January 2024 panchang marathi)

आजचा वार - रविवार 
तिथी - एकादशी - 19:29:17 पर्यंत
नक्षत्र - रोहिणी - 27:52:58 पर्यंत
करण -  वणिज - 07:25:55 पर्यंत, विष्टि - 19:29:17 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुक्ल - 09:46:03 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:14:04 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 17:50:57
चंद्र रास - वृषभ
चंद्रोदय - 13:50:00
चंद्रास्त - 28:27:59
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:36:53
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - पौष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 16:26:02 पासुन 17:08:30 पर्यंत
कुलिक – 16:26:02 पासुन 17:08:30 पर्यंत
कंटक – 10:46:22 पासुन 11:28:49 पर्यंत
राहु काळ – 16:31:21 पासुन 17:50:57 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:11:17 पासुन 12:53:44 पर्यंत
यमघण्ट – 13:36:12 पासुन 14:18:39 पर्यंत
यमगण्ड – 12:32:30 पासुन 13:52:07 पर्यंत
गुलिक काळ – 15:11:44 पासुन 16:31:21 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:11:17 पासुन 12:53:44 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)