Panchang Today : सूर्य गोचरमुळे बुधादित्य योगासह शूल योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

नेहा चौधरी | Updated: Nov 17, 2023, 12:16 AM IST
Panchang Today : सूर्य गोचरमुळे बुधादित्य योगासह शूल योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग? title=
today panchang 17 November 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang and budhaditya yog and Surya Gochar 2023

Panchang 17 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. सूर्य वृश्चिक राशीत असणार असून त्यात बुध आणि मंगळ आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे बुध आणि सूर्याच्या मिलनाने बुधादित्य योग तयार झाला आहे. त्यासोबतच रवियोग, धृतिमान योग आणि पूर्वाषाधा नक्षत्राचा शुभ संयोग आहे. (friday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 17 November 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang and budhaditya yog and Surya Gochar 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (17 November 2023 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार

तिथी - चतुर्थी - 11:05:18 पर्यंत

नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 25:17:40 पर्यंत
 
करण -विष्टि - 11:05:18 पर्यंत, भाव - 22:14:09 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - धृति - 07:35:22 पर्यंत, शूल - 29:00:21 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:46:43 वाजता

सूर्यास्त - 17:59:51

चंद्र रास - धनु

चंद्रोदय - 10:31:59

चंद्रास्त - 21:33:59

ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:13:08
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:01:20 पासुन 09:46:13 पर्यंत, 12:45:43 पासुन 13:30:36 पर्यंत

कुलिक – 09:01:20 पासुन 09:46:13 पर्यंत

कंटक – 13:30:36 पासुन 14:15:28 पर्यंत

राहु काळ – 13:47:20 पासुन 15:11:34 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 15:00:21 पासुन 15:45:14 पर्यंत

यमघण्ट – 16:30:06 पासुन 17:14:59 पर्यंत

यमगण्ड – 15:11:34 पासुन 16:35:43 पर्यंत

गुलिक काळ – 08:10:51 पासुन 09:35:00 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:00:51 पासुन 12:45:43 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)